scorecardresearch

हेल्दी लाइफस्टाइल

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
Chana potato wadi recipe
Healthy Breakfast : भिजवलेल्या चण्यापासून बनवा पौष्टिक नाश्ता; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल, जाणून घ्या ही सोपी रेसिपी

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडू शकतो. पौष्टिक नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.हा नाश्ता कसा बनवायचा, असा प्रश्न…

Can Milk Tea Cause Weight Gain Simple Change In Chai Recipe
9 Photos
दुधाचा चहा खरंच वजन वाढवतो का? चहामध्ये ‘हा’ बदल केल्यास रक्तातील साखर कमी करण्यात होऊ शकते मदत

Benefits Of Tea: कोरा चहा प्यावा की दुधाचा? या वर्षानुवर्षे चर्चेत असणाऱ्या प्रश्नाविषयी अलीकडे झालेल्या एका अभ्यासात महत्त्वाचा खुलासा झाला…

summer drinks recipes make cool dragon fruit juice know the refreshing drink recipe
उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटपासून फक्त 5 मिनिटांत बनवा थंडगार ज्यूस; नोट करा रेफ्रिशिंग रेसिपी

Summer Juice Recipes : ड्रॅगन फ्रूटपासून थंडगार ज्यूस कशा पद्धतीने बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊ….

How To Get Smooth Baby Soft Hands Home Remedies
9 Photos
हात फार रखरखीत झालेत? हे घ्या मऊ मुलायम हातांसाठी सोपे घरगुती उपाय

वातावरण, अंगातील उष्णता, सतत भांडी घासून, कपडे धुवून , भाज्या चिरुन हातातला मऊपणा हरवल्याची तक्रार अनेकींची असते. हा हाताचा खडबडीतपणा…

Eye Brow shape keep these things in mind before threading or your eyebrow shape could spoil
थ्रेडिंग करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा भुवयांचा आकार खराब झालाच म्हणून समजा

eyebrow shapes: तुम्हालाही तुमच्या आयब्रोला परफेक्ट शेप द्यायचा असेल तर ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापूर्वी खालील गोष्टी जरुर वाचा.

tb patients artificial intelligence help marathi news
Health Special: टीबीच्या रुग्णांसाठी AI कसं उपयोगी ठरु शकतं?

टीबीचे अखंड उपचार पूर्ण करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण औषधं अर्धवट खाल्याने प्रतिकार निर्माण होतो आणि रोग गंभीर स्वरूप धारण…

kumkum allergy marathi news, kumkum allergy treatment
Health Special: कुंकू किंवा बिंदीची ॲलर्जी आल्यास काय कराल?

कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी आल्यास ती गोष्ट टाळणे हे सर्वात महत्वाचे असते. परंतु सामाजिक व धार्मिक कारणांमुळे ॲलर्जी समोर दिसत असून देखील…

Weight Loss Diet
‘या’ बियांच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी? कधी व किती सेवन करावे समजून घ्या तज्ज्ञांकडून…

खराब जीवनशैली व व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल वजन वाढ होणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

Which is the best milk for children?
कोणत्या वयात बाळासाठी कोणते दूध चांगले? बाहेरच्या दुधाची कधी करून द्यावी ओळख; जाणून घ्या

बाळाला वयानुसार कोणत्या प्रकारचे दूध दिले पाहिजे हे जाणून घेऊयात. आपल्या बाळासाठी कोणते दूध सर्वोत्तम आहे हे पालकांनी जाणून घेणे…

Garden hacks diy home gardening in small spaces on a budget
बाल्कनीतील कमी जागेत झाडं कशी लावायची? कुठली झाडं निवडायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

Small Garden ideas: बाल्कनीतील छोट्या जागेत कोणत्या प्रकारची झाडं लावायची त्यांची निवड कशी करायची, जाणून घेऊ…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×