scorecardresearch

हेल्दी लाइफस्टाइल News

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
Three natural home remedies for arthritis and joint pain relief using turmeric ginger and liquorice
संधिवाताचा त्रास होतोय? घरच्या घरी करा ‘हे’ ३ सोपे उपाय; सकाळी उठताच आखडणार नाहीत सांधे, सूजही होईल कमी!

Arthritis Home Remedies: सकाळी झोपेतून उठल्यानंतर हात-पायांचे सांधे आखडणे, चालताना त्रास होणे किंवा सांध्यांना सूज येणे अशा समस्या अनेकांना सतावतात.…

Foot massage with coconut oil showing a relaxing natural foot care routine for better sleep stress relief and soft healthy skin.
पायाच्या तळव्यांवर रोज ५ मिनिटे करा ‘हा’ एक सोपा उपाय! शरीराला मिळतील आश्चर्यकारक फायदे

Foot Care Tips: दिवसभराच्या धावपळीत आपण पायांची काळजी घेण्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. मात्र, पायाच्या तळव्यांवर रोज केवळ ५ मिनिटे एक…

Blood sugar level chart showing normal and diabetic glucose ranges by age for children adults elderly people and pregnant women.
तुमच्या वयानुसार ब्लड शुगर किती असावी? लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत जाणून घ्या योग्य प्रमाण; पाहा महत्त्वाचे आकडे!

Blood Sugar Levels: रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात असणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या…

Protein-Rich Diet for Weight Loss
वजन घटवण्यासाठी आहारात प्रोटीन्स का आवश्यक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Protein For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लोक त्यांच्या आहारातील उष्मांक कमी करतात. मात्र, या काळात प्रथिनांचे (प्रोटीन्सचे) प्रमाण…

Person sweating during workout with fitness equipment illustrating the connection between sweating calories burned and weight loss
जास्त घाम आल्यानं खरंच वजन कमी होतं की फक्त शरीरातील पाणी घटतं? जाणून घ्या शरीरात नेमकं काय घडतं!

व्यायाम करताना किंवा उन्हात फिरताना अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. पण जास्त घाम येणं म्हणजे खरंच वजन कमी होतंय का?…

Heart Attack Symptoms And Signs Seen Before Heart Attack Know Remedies For Prevent Heart Diseases Or Stroke
हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ‘ही’ ८ भयंकर लक्षणं; मृत्यू टाळण्यासाठी झोपेतही लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे लवकर ओळखणे आणि तातडीने ईसीजी (ECG) करून घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास रुग्णाचा जीव…

Vitamin B12 normal levels by age chart showing deficiency symptoms and recommended blood test ranges for children and adults
तुमच्या वयानुसार शरीरात व्हिटॅमिन B12 किती असायला हवं? पाहा, सोप्या चार्टवरून तुम्हाला बी१२ची गरज किती?

Vitamin B12 Level: व्हिटॅमिन B12 हे शरीराच्या मज्जासंस्थेपासून ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीपर्यंत अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असतं. मात्र, वयानुसार शरीराला…

Person sitting on a toilet with a clock illustrating ideal toilet time, bowel movement habits, stool consistency and digestive health.
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!

Normal Bowel Movement Time: तुम्हाला शौचालयात गेल्यानंतर पोट साफ होण्यासाठी किती वेळ लागतो, याचा कधी विचार केला आहे का? मलविसर्जनाची…

hair loss reason problems zinc deficiency symptoms warning signs
सतत केस गळतायत? तुमचं शरीर रोज देतंय ‘हे’ संकेत; जराही दुर्लक्ष केलं तर वाढू शकतो त्रास

ही लक्षणे समजून घेण्याबरोबरच जस्ताची कमतरता कशी ओळखायची आणि ती भरून काढण्यासाठी काय करावे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

Frequent urination despite drinking less water showing possible causes such as UTI diabetes kidney infection and bladder problems.
तुम्ही पाणीही कमी पिता, तरी वारंवार लघवीला जावं लागतंय? शरीरातील ‘या’ ६ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…

Frequent Urination Causes: थंडीची चाहूल लागताच अनेकजण पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात. मात्र, कमी पाणी पिऊनही तुम्हाला वारंवार लघवीला जावे…

A glass of milk with psyllium husk powder, highlighting isabgol benefits for constipation relief and digestive health.
पोटात २-२ दिवस मल साचून राहतोय? रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या; आतड्यांमधील कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर

Natural Constipation Relief: पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर आतड्यांमध्ये मल साचल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी दुधात…

Swollen feet and ankles showing possible warning signs of kidney disease and kidney damage.
पायांवर ‘ही’ ४ चिन्हं दिसली तर समजून जा, किडनी आतून-बाहेरून पूर्ण सडतेय! दुर्लक्ष करूच नका, नाहीतर बिघडेल किडनीचं काम!

Kidney Damage Symptoms: किडनीच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या शरीरावरही दिसू लागतात. विशेषतः पायांवर दिसणारी काही लक्षणं किडनीच्या कार्यात बिघाड झाल्याचे…

ताज्या बातम्या