scorecardresearch

Thane Traffic Police AI E Challan System
सावधान.. तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरेत आहात, नियम मोडाल तर येईल ई-चलान हातात; १० दिवसांत तीन हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई…

ठाणे पोलिसांची नवी प्रणाली: वाहतूक नियम मोडाल तर ई-चलन घरी येईल.

Massive fire Goregaon Shalimar building Siddhi Ganesh Society no injuries reported
Goregaon Fire :शालिमार इमारतीत भीषण आग, मीटर बॉक्सला आग लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

गोरेगाव येथील एस. व्ही. मार्गावरील सिद्धी गणेश सोसायटीतील शालिमार या पाच मजली इमारतीला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली.

Financial aid given to families of Maratha youths in Beed by MLA Tanaji Sawant
बीडमधील मराठा समाजातील चार तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत; आमदार तानाजी सावंत यांच्याकडून तिघांना प्रत्येकी तीन लाख सुपूर्द…

मराठा आंदोलनातील मृत व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य.

Pune Ganesh Visarjan 2025
Pune Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना वैद्यकीय मदतीचा हात, महापालिकेच्या आरोग्य विभागाची कामगिरी

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत शेकडो जणांवर उपचार केले.

Maharashtra first disaster center Nanded collector
राज्यातील पहिले आपत्कालीन कार्य केंद्र नांदेडमध्ये; पूर्वीचे बचत भवन नव्या भूमिकेसाठी तयार…

दीड कोटी रुपये खर्च करून उभारलेले हे केंद्र लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल.

seventeen dead in vasai virar building collapse builder arrested for illegal construction
Vasai Virar Building Collapse : विरारमध्ये इमारत कोसळून १७ मृत्युमुखी, ३६ तासांच्या बचावकार्यानंतर २६ जणांची सुटका

मंगळवारी, २६ ऑगस्टला रात्री पावणेबाराच्या सुमारास नारिंगी येथील विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. ढिगाऱ्यात अनेक कुटुंबे गाडली गेली होती.

संबंधित बातम्या