हेल्पलाईन News
तब्बल १६ वर्षांपासून सुरू असलेल्या या सुविधेला नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे कारण देत अल्पसंख्याक विकास विभागाने ५ नोव्हेंबरला ही…
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या या निर्णयामुळे अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
Maharashtra mountaineers rescue : ५०० हून अधिक गिर्यारोहक स्वयंसेवक या बचाव आणि ओळख प्रक्रियेत मदत करत आहेत.
प्रवाशाने चित्रीत केलेल्या व्हिडिओच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) संबंधित अन्न विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली…
एमपीएससीच्या दिरंगाईमुळे अनेकदा विधिमंडळाचे अधिवेशन ही गाजते. मात्र आता राज्य सरकारने एमपीएससीच्या विविध परीक्षा आणि निकालांना गती देण्यासाठी नवीन धोरण…
३१ मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त…
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच नागपूर शहरात निकृष्ट अन्नपदार्थांविरुद्ध धडक मोहीम राबवून सुमारे पावणेपाच लाखांचा साठा जप्त केला.
मे महिना हा जागतिक स्तरावर ‘मानसिक आरोग्य जागरूकता महिना’ (Mental Health Awareness Month) म्हणून पाळला जातो. या महिन्याचा मुख्य उद्देश…
कळंबोलीत भंगार व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल पळवणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना नवी मुंबई पोलिसांच्या ‘११२’ हेल्पलाईनच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत…
‘अंनिस’च्या राज्य कार्यकारी समितीच्या सदस्या मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन…
गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सायबर भामटे अधिकारी असल्याचे भासवून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याची शक्यता असल्याने बीड पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन…
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले आगार आणि बसस्थानकांचे अधिकृत संपर्क क्रमांक मोठ्या प्रमाणात बंद किंवा त्यावरून प्रतिसाद मिळत नसल्याचे…