स्वामीजींच्या विचारांचे अपहरण.. स्वामी विवेकानंदांचे भारतात अवतरण झाले त्या वेळी हिंदू धर्माच्या अस्तित्वावर गुलामी आणि धर्माच्या ठेकेदारांचे संकट होते. By रवींद्र माधव साठेJuly 13, 2023 04:01 IST
विवाह जुळवताना जन्मकुंडली का बघितली जाते, जाणून घ्या कारण… हिंदू धर्मामध्ये विवाह करताना गेल्या काही वर्षात मुलाचा किंवा मुलींचा विवाह करताना पालकांकडून मुलांची आणि मुलीची पत्रिका (कुंडली) जुळते आहे… By लोकसत्ता टीमUpdated: July 12, 2023 18:10 IST
“भारतातील सर्व मुस्लीम आधी हिंदू आणि त्यापूर्वी बौद्ध होते, त्यामुळे…”, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी भारतातील मुस्लीम समुदायाविषयी मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 28, 2023 15:50 IST
‘हिंदूत्ववादी सरकार असूनही देशात हिंदूंचा आक्रोश’, उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. By लोकसत्ता टीमJune 20, 2023 04:14 IST
समान नागरी कायद्यामुळे वादंग! असे नेमके काय आहे या कायद्यात? जाणून घ्या सविस्तर! २२ व्या विधि आयोगाने १४ जून रोजी परिपत्रक जारी करून मान्यताप्राप्त धार्मिक संघटना तसेच जनतेकडून समान नागरी कायद्यासंदर्भात सूचना मागवल्या… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 19, 2023 12:57 IST
मुस्लीम मुलीशी लग्न करा आणि रोख ११ हजार रुपये बक्षिस मिळवा; हिंदू धर्म सेनेची हिंदू मुलांना ऑफर हिंदू मुलाने मुस्लीम मुलीला पळवून आणून तिच्यासोबत लग्न केले तर त्याला हिंदू धर्म सेनेकडून रुपये अकरा हजाराचे बक्षिस देण्यात येईल,… By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2023 21:09 IST
समान नागरी कायदा म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठीची स्टंटबाजी? देशातील वेगवेगळ्या संस्थांनी मांडली भूमिका; जाणून घ्या सविस्तर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानेदेखील (एआयएमपीएलबी) यावर प्रतिक्रिया दिली आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 16, 2023 14:59 IST
१६ जूनपासून गोव्यात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव; विदर्भातून शेकडो पदाधिकारी सहभागी होणार गेल्या ११ वर्षांपासून दरवर्षी हा महोत्सव घेण्यात येतो. By लोकसत्ता टीमJune 10, 2023 13:45 IST
इंडोनेशियातील हिंदू भाविक जिवंत ज्वालामुखीवर का चढत आहेत? प्रीमियम स्टोरी इंडोनेशियातील माऊंट ब्रोमो पर्वतावर असलेल्या ज्वालामुखीजवळ हजारो हिंदू भाविक जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘यज्ञ कसादा उत्सव’ साजरा करत असतात. या ज्लालामुखीत… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: June 8, 2023 08:57 IST
इतका वैचारिक गोंधळ बरा नव्हे! ‘केरळ स्टोरी’मधल्या मुली ‘हिंदू’ असणं आणि लैंगिक शोषण झालेल्या मुली फक्त ‘कुस्तिगीर’ असणं हे विभाजनाचं राजकारण आहे. By उत्पल व. बा.June 7, 2023 05:07 IST
मंदिरामध्ये वस्त्र संहिता: सर्व मंदिरांमध्ये लागू करण्यासाठी विहिंपचा पुढाकार याबाबत सर्व धार्मिक संस्थानी जनजागृती करून अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेने केली आहे. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 18:21 IST
“देशातील हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नसते, मी…” नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत मला संधी मिळाली तेव्हा देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींचा निधी मंजूर केला असंही गडकरींनी स्पष्ट केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2023 08:43 IST
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी सुरू, विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
Pakistan Defence Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा भारताबाबत पुन्हा एकदा मोठा दावा; म्हणाले, “दोन आघाड्यांवर गुंतवून…”