scorecardresearch

history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

होळीसह महाशिवरात्रीलादेखील भांगेचे सेवन केले जाते. भांगेचे सेवन हजारो वर्षांपासून होत असल्याचे आढळून येते. वेदांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्येदेखील याचा उल्लेख आढळतो.

kolhapur vhp marathi news, kolhapur bajrang dal marathi news,
कोल्हापूर : आचारसंहितेत भगवे झेंडे काढले; इचलकरंजीत हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

ही बाब लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी प्रांताधिकारी चौगुले यांची भेट घेतली.

Fali Nariman
फली नरीमन ‘हिंदू-धर्माधारित राज्या’बद्दल काय म्हणाले होते?

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पत्रकार अपूर्वा विश्वनाथन यांनी गेल्या वर्षी फली नरीमन यांना विविध प्रश्न विचारून, देशाच्या सांविधानिक वाटचालीबद्दल नरीमन यांना काही…

maharshi dayanand saraswati marathi article, swami dayanand saraswati marathi news
वेदांमधून बुद्धिप्रामाण्याकडे नेणारे महर्षी दयानंद!

‘आर्य समाजा’चे संस्थापक वेदाभ्यासावर आधारित मानवतेचे पुरस्कर्ते व थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीवर्षाची सांगता १२ फेब्रुवारी…

tamilnadu temple
“मंदिर हे पर्यटनस्थळ नाही”; मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या मंदिरांमध्ये बिगरहिंदूंच्या प्रवेशावर बंदी का घातली? जाणून घ्या सविस्तर…

बिगरहिंदूंना ‘कोडीमाराम’ (ध्वजस्तंभ) क्षेत्राच्या पलीकडे प्रवेश करण्यास प्रतिबंधित आहे, असे देवस्थानातील क्षेत्रात फलक लावण्याचे निर्देश या विभागाला देण्यात आले.

significance of bath in the month of magh
माघ मासातील स्नान महात्म्य; काय आहे पुराणातील सार जाणून घ्या

या महिन्यात स्नान, दान, व्रत आणि देवपूजा अत्यंत फलदायी ठरते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला ‘शट्टीला एकादशी’ म्हणून ओळखले जाते.

Palani murugan temple madras high court
‘मंदिर पिकनिकची जागा नाही’, मद्रास उच्च न्यायालयाने अहिंदूंना मंदिर प्रवेश का नाकारला?

तमिळनाडूमधील प्रसिद्ध पलानी दंडयुथापानी मुरुगन स्वामी मंदिराने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी मागणी केली…

Muslim brothers scattered flowers in Lord Rama shobayatra
प्रभू रामाच्या शोभायात्रेत मुस्लीम बांधवांनी केली फुलांची उधळण, हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारा व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये मुस्लिम बांधव फुलांची उधळण करताना दिसत आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ अनेकांना आवडेल.

Who are Shankaracharya
राम मंदिरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे शंकराचार्य कोण आहेत? शंकराचार्यांची परंपरा कधी सुरू झाली? प्रीमियम स्टोरी

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे शंकराचार्य चर्चेत आले आहेत. मात्र, हे शंकराचार्य कोण? ते नेमके किती आहेत? त्यांना…

ayodhya ram mandir
अयोध्या राम मंदिर: प्राणप्रतिष्ठा काय असते? काय सोहळा असतो आणि काय विधी असतात? प्रीमियम स्टोरी

अयोध्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू आहे. काय असतो हा सोहळा? जाणून घेऊया

What Swami Prasad Maurya Said?
“हिंदू धर्म नाहीच तो फक्त एक धोका…”, स्वामीप्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार?

स्वामी प्रसाद मौर्य यांनी काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर बातमी

संबंधित बातम्या