हिंदुत्व News

“राजस्थानात आता भाजपची सत्ता येताच त्या पक्षाच्या एका आमदाराने जयपूरमध्ये रस्त्यावर उघडपणे…!”

येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात अजून कुठे तक्रार दाखल झाली आहे का? याचा तपास करून यासंबंधी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन…

उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक (मोदी सरकार) येत्या २३ जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषबाबूंच्या जयंतीच्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन…

संसदेचे विशेष अधिवेशन (१७ व्या लोकसभेचे १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत…

पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर विविध हिंदुत्ववादी…

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हटलं होतं, त्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे.

गांधी हत्येनंतर हा संघर्ष थांबला. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन झाल्याचे दिसून येत आहे.

जातीभेदास बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे. याबाबतच्या ठरावावरून अमेरिकेतील भारतीयांमध्ये दोन गट पडले आहेत.

“मी काँग्रेससोबत गेलो नाही, भाजपाने मला ढकललं; मी लढवय्या बापाचा लढवय्या मुलगा आहे, कधीच…” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“मी एक हिंदू आहे. मी कसा हिंदूविरोधी असू शकतो? कोणत्याही धर्मात हत्या आणि हिंसेचं समर्थन होत नाही. पण हिंदुत्वात हत्या,…

३१ जानेवारीच्या भुवनेश्वरच्या कार्यक्रमात स्वामी निश्चलानंद यांचं वक्तव्य