हिंगणघाट (Hinganghat) हे वर्धा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहर आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीमध्ये हे शहर तुलनेने मोठं आहे. या तालुक्यामध्ये ७६ गावांचा समावेश होतो. हिंगणघाट वर्ध्यापासून ३५ किमी तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नागपूर शहरापासून ७२ किमी लांब आहे. पूर्वी या ठिकाणाचा उल्लेख दांडुंग्राम या नावाने केला जात असे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, साक्षरतेच्या बाबतीमध्ये हिंगणघाट महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रंमाकावर आहे. येथे प्रामुख्याने कापसाची शेती केली जात असे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापसाची मंडई या ठिकाणी आहे. विठ्ठलाची जगातली सर्वात उंच मूर्ती हिंगणघाटामध्ये आहे. या मूर्तीची उंची १६ मी. (५२ फुट) आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हिंगणघाटच्या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.Read More
‘उद्याोगाचे घरी देवता!’ हे संपादकीय वाचताना ‘हमारा मिजाज!’ या संपादकीयाची (लोकसत्ता- २ डिसेंबर २०१९) आठवण झाली. उद्याोगपतींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे उद्याोगपती…
विरोधकांना खंत आहे ती वाढत्या बेरोजगारीची, अर्थव्यवस्थेच्या अधोगतीची, सरकारी जाहिरातबाजीवर होणाऱ्या उधळपट्टीची. मात्र सत्ताधाऱ्यांना चिंता आहे, विरोधकांच्या वाढत्या जनाधाराची. ‘…विरोधकांना…
आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारतीयांकडून आता डिजिटल पर्यायांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यातही ‘यूपीआय’चे व्यवहार यंदा पहिल्या सहामाहीतच ११६.६३ लाख…