बारा ज्योतिर्लिगांपकी आठवे ज्योतिर्लिग म्हणून सर्वदूर प्रसिद्ध म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी श्रावण मासातील प्रत्येक…
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी जो पराक्रम घडविला, त्यामुळे या पक्षाची केविलवाणी अवस्था झाली. खासदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी…
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतातील दोष दूर करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून विशेष उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे साथीच्या रोगाचा उद्रेक…
लोहगाव येथील काशिनाथ खिल्लारे या ग्राहकाने १४ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिसात बापूसाहेब चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, आरती…
जिल्ह्यात आतापर्यंत जेमतेम ८.७४ टक्के पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून भीजपाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापसाच्या पेरणीला प्रारंभ केला…
वसमत येथील केंद्रीय नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पालकांना ठरवून दिलेला वार म्हणजे रविवार. आई-वडिलांना काहीतरी घेऊन या असा हट्ट विद्यार्थी…
जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी नगरपालिकांमध्ये अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असून, िहगोलीतून राष्ट्रवादीच्या अनिता सूर्यतळ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या…