scorecardresearch
PRESENTED BY
ASSOCIATE SPONSORS

India Mens Hockey team Win Gold medal beat malaysia by 5 1 Asian Games 2026 qualifys for LA Olympics 2028
चक दे इंडिया! भारताच्या पुरूष हॉकी संघाने पटकावलं सुवर्णपदक, मलेशियावर दणदणीत विजय अन् थेट ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं

India Mens Hockey Gold: भारताच्या पुरूष हॉकी संघाने मलेशियावर दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

team india
Asian Games 2026: हॉकीत भारताचा धमाका! उज्बेकिस्तानविरुद्ध १९-० ने एकतर्फी विजय; दीपिकाचे ८ गोल

Asian Games 2026: भारतीय हॉकी संघाने उज्बेकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात १९-० ने दमदार विजयाची नोंद केली आहे.

Indian hockey umpires FIH World Cup | Raghu Prasad hockey umpire | Satinder Sharma hockey technical official | FIH match officials panel controversy
‘हॉकी विश्वचषकात एकही भारतीय पंच नसल्याची खंत’

देशांतर्गत स्तरावर चांगल्या पंचांचा गट असूनही ‘एफआयएच’चे तांत्रिक अधिकारी म्हणून भारताकडे केवळ चार पुरुष आणि दोन महिला अधिकारी आहेत. त्यामुळे…

hockey india president dilip tirkey ask explanation over saffron jersey change controversy
भगव्या जर्सीवरून हॉकी इंडियात खळबळ; अध्यक्ष दिलीप तिर्कींनी मागितलं स्पष्टीकरण, कार्यकारी मंडळाला विश्वासातच घेतलं नाही?

Indian Hockey Team Saffron Jersey Controversy Update: माजी राष्ट्रीय कर्णधार आणि महासंघाचे अध्यक्ष यांनी निळ्या रंगाऐवजी भगवा रंगाची जर्सी स्वीकारण्याच्या…

indian hockey team
“हे लाजिरवाणं…”, भारतीय हॉकी संघ निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीत खेळणार! माजी कर्णधाराची जोरदार टीका, म्हणाले…

Viren Rasquinha On Hockey Saffron Jersey:  येत्या १५ ऑगस्टपासून नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे रंगणाऱ्या FIH हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय…

India Under 18 hockey team Asia Cup winners | Indian junior hockey team vs Japan final match | Ashish Purti hat trick goal Asia Cup | Hockey India cash prize announcement
भारतीय कुमार हॉकी संघ तिसर्‍यांदा विजेता; जपानवर मात, मुलींच्या संघाला कांस्यपदक

भारतीय कुमार संघाने १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारतीय संघाने तिसर्‍यांदा ही कामगिरी करताना शनिवारी झालेल्या अंतिम…

India vs Pakistan Hockey World Cup 2026 groups | FIH Men's Hockey World Cup schedule | Indian women's hockey team pool D opponents | India vs Wales opening match hockey world cup
भारत, पाकिस्तान एकाच गटात; पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी गटवारी निश्चित

नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच ‘ड’ गटात असून १९ ऑगस्ट रोजी या…

Indian Hockey Team South Africa Tour Disciplinarily Action Manpreet Singh Dilpreet Krishna Pathak Suspension
Indian Hockey : शिस्तभंगामुळे मनप्रीतसह तिघे राष्ट्रीय हॉकी संघाबाहेर?

Manpreet Singh, Dilpreet Singh, Krishna Bahadur Pathak : दक्षिण आफ्रिका दौर्‍यादरम्यान घडलेल्या गैरवर्तनामुळे भारतीय हॉकी संघ व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेतल्याचे…

Deepika Seherawat news in marathi
नवे वर्ष, नवी आशा! महिला हॉकी संघाच्या दमदार कामगिरीचा दीपिकाला विश्वास

‘‘पायाच्या दुखापतीमुळे मला मैदानापासून दूर राहावे लागले. हा पाच महिन्यांचा कालावधी माझ्यासाठी खूप कठीण होता. आता मी तंदुरुस्त आहे आणि…

india vs argentina junior hockey world cup bronze clash 2025
भारतीय कनिष्ठ संघाचे कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य, तिसऱ्या स्थानासाठी आज अर्जेंटिनाशी लढत

कनिष्ठ गटाच्या पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाची लढत खेळण्याचे स्वप्न भंगले असले, तरी यजमान भारतीय संघ सरतेशेवटी विजयमंचावर येण्याची आस…

Indian women hockey team news in marathi
भारतीय महिला हॉकी संघाची दणदणीत सलामी, आशिया चषक स्पर्धेत थायलंडविरुद्ध ११ गोल

पहिल्या अठरा मिनिटांत चार आणि पूर्वार्धाच्या अखेरच्या मिनिटाला एक असे पाच गोल करून मध्यंतरालाच भारताने ५-० अशी आघाडी घेतली होती.

संबंधित बातम्या