scorecardresearch

Pune, Police Commissionerate, maharashtra government, Approves, Rs 193 crore, new Building,
पुणे पोलीस आयुक्तालय आता नव्या रुपात, सरकारने दिला १९३ कोटींचा निधी

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात नवीन अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारतीसाठी गृह विभागाने शनिवारी १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांच्या निधीस…

Jawaharlal Neharu On CAA
जवाहरलाल नेहरू संविधान सभेत नागरिकत्वाच्या मुद्यावर काय म्हणाले होते?

संविधान सभेच्या चर्चेदरम्यान नागरिकत्वाचा मुद्दा कसा हाताळला गेला, यावर प्रकाश टाकणाऱ्या नेत्यांच्या विधानांवर एक नजर टाकू या.

Devendra Fadnavis and Ajit pawar home minister
‘अजित पवारांनी चांगलं काम केलं, तरीही त्यांना गृहखातं देणार नाही’, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्यात बोलत असताना उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना गृहमंत्रीपद देणार नाही, असे म्हटले.

Devendra Fadnavis, Pune Police, announces, 25 lakhs, reward, seizure of drugs,
शाब्बास पुणे पोलीस !… गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून २५ लाखांचे रोख बक्षीस

फडणवीस म्हणाले की, पुणे पोलिसांची ही कारवाई अलीकडच्या काळातील देशभरातील मोठी कारवाई मानली जात आहे. तब्बल तीन हजार ७०० कोटी…

ulhasnagar bjp mla firing marathi news, ulhasnagar firing marathi news, pune ncp supriya sule marathi news,
उल्हासनगर गोळीबार प्रकरण : “महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा”, सुप्रिया सुळेंची मागणी

आता तर थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार, त्यामुळे याला गँगवार म्हणावं लागेल. आजपर्यंत सिनेमात पाहत होतो. आता ते वास्तवात आणि रस्त्यावर…

SIMI
‘सिमी’वर पुन्हा बंदी, शांतता आणि जातीय सलोखा बिघडवल्यामुळे गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय!

सिमी या संघटनेवर १ फेब्रुवारी २०१४ रोजी बंदी घालण्यात आली होती. बेकायदा कृती प्रतिबंधक अधिनियमाखाली पाच वर्षांची बंदी घालण्यात आली…

ban on separatist Hurriyat Union Home Ministry action
फुटीरतावादी हुर्रियतवर बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाची कारवाई, पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप

काश्मीरचा कट्टर फुटीरतावादी दिवंगत नेता सैयद अली शाह गिलानी याने स्थापन केलेल्या ‘तेहरीक-ए-हुर्रियत’ या पाकिस्तानधार्जिण्या संघटनेवर केंद्र सरकारने रविवारी पाच…

devendra Fadnavis lalit patil
“पोलिसांनीच मला पळवून लावलं”, ललित पाटीलच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्यांवर अंमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा २,२०० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Sushma Andhare on Devendra Fadnavis
“…तर गृहखातं माझ्याकडे द्या”, ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका

अब्रुनुकसानीचे दावे ठोकणारे सरकारमधील सर्व मंत्री, आता गृह खात्यावर काही बोलणार आहेत का? तुमच्या अब्रुची लक्तरे संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत”,…

N-Biren-Singh-Manipur-CM
‘कुकी-मैतेईमुळे नाही, तर परकीय शक्तीमुळे मणिपूरमध्ये हिंसाचार पसरला’, मुख्यमंत्री बिरेन सिंह याचा दावा

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले की, राज्यातील हिंसाचारामागे वांशिक संघर्ष कारणीभूत नसून परकीय शक्तींचा यात हात आहे. केंद्र…

Manipur Viral Video Case
मणिपूरमधील महिलांची धिंड आणि बलात्कार प्रकरण सीबीआयकडे, गृहमंत्रालयाचा निर्णय

Manipur Viral Video Case : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या