scorecardresearch

Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला? प्रीमियम स्टोरी

या विधेयकाला थायलंडच्या सर्व प्रमुख पक्षांचा पाठिंबा आहे. याचा मसुदा तयार करण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ लागला.

pune crime news, a girl married with the gay boy marathi news,
समलैंगिक असताना लपवून विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

जुलै २०२२ रोजी तरुणीचा एकाशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले.

homosexual prime minsiter gabriel attal presidents europe liberal lgbtq gay lesbian
विश्लेषण: फ्रान्समध्ये प्रथमच समलिंगी पंतप्रधान… युरोप या मुद्द्यावर सर्वाधिक उदारमतवादी कसा?

इतिहासात आतापर्यंत अनेक राजे, राण्या आणि राष्ट्राध्यक्ष हे समलिंगी असल्याची वदंता होती. मात्र आता आपली समलिंगी ओळख जाहीरपणे सांगणारे राष्ट्रप्रमुख-पंतप्रधान…

Dating App Crime
समलैंगिक तरुणाला डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री भोवली, घरी बोलावलेल्या मित्राने टोळीच्या मदतीने घर लुटलं

सॉफ्टवेअर इंजिनियरने डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झालेल्या तरुणाला घरी बोलावलं आणि त्याच तरुणाने त्याच्या साथीदारांसह मिळून इंजिनियरला लुटलं.

SamaBhav, travelling film festival, stereotypes, LGBTQ
‘एलजीबीटीक्यू’विषयीच्या कर्मठ चौकटी मोडणारा ‘समभाव’

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही. त्यातून प्रबोधनही होतं. प्रेक्षकांना स्वत:त डोकावणं; समाजाविषयीचे, जगाविषयीचे स्वत:च्या मनातले ठोकताळे पुन्हा एकदा पडताळून…

LGBTQ_2023_SC
समलिंगी विवाहसंबंधीचा निकाल त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार का?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे लग्न, विवाह संस्था, मूल दत्तक घेण्याचे नियम आणि ‘क्वीअर’ समूह यांच्यावर होणारे परिणाम जाणून घेणे महत्त्वाचे…

homosexuality
आता निदान समलैंगिकता हा ‘रोग’ समजून उपचार तरी केले जाणार नाहीत… प्रीमियम स्टोरी

वर्षानुवर्षे खच्चीकरणाला तोंड देणाऱ्या एलजीबीटीक्यू समुदायाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडून विवाहाबाबत अतिशय आशा होती. पण न्यायालयाने दिलेले निर्देशही कमी महत्त्वाचे नाहीत…

Marriage, life, sex, relationship
कामजिज्ञासा : सेक्स होऊ न शकलेलं लग्न

लग्न होतं, पण जोडप्यांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत, यालाच Non consummated marriages म्हणतात. काय आहेत यामागची कारणे आणि उपाय.

homosexualiity
समलिंगी विवाहासंदर्भात भाजपाची भूमिका काय? जाणून घ्या…

सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली समलिंगी लैंगिक संबंधांना गैर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला होता.

Supreme Court Verdict on Same-Sex Marriage in India
समलैंगिकतेचे समर्थन, मात्र विवाहाला विरोध; रा. स्व. संघाचे धोरण असे का ? प्रीमियम स्टोरी

समलैंगिकतेला विरोध नाही, पण समलिंगी विवाहांना विरोध असल्याचे रा. स्व. संघाने म्हटले आहे. रा. स्व. संघाची भूमिका काय आहे, संघाने…

Supreme-Court-Verdict-on-Same-Sex-Marriage-in-India
Same-Sex Marriage: समलिंगी विवाहाला कम्युनिस्ट पक्षाचा उघड पाठिंबा; इतर पक्षांचा सावध पवित्रा

Supreme Court Same-Sex Marriage Verdict : भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादीने समलिंगी विवाहाला उघड पाठिंबा दर्शविला असताना दुसरीकडे अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावर…

bharatiya nyaya sanhita adultery and unnatural sex
अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि व्याभिचाराबाबत नवीन फौजदारी कायद्यात काय तरतूद आहे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ब्रिटिश काळातील फौजदारी कायदा ‘भारतीय दंड संहिता, १८६०’ हटवून त्या जागी आता ‘भारतीय न्याय संहिता,…

संबंधित बातम्या