scorecardresearch

आयसीसी टी२० विश्वचषक

२००५ मध्ये पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटक असणारे सामने खेळायला सुरुवात झाली होती. २००२ मध्ये शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप खेळला गेला. त्यानंतर टी-२० सामन्यांची सुरुवात झाली. आयसीसी (International Cricket Council) तर्फ २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगला होता. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक मिळवला. दर दोन वर्षांनी आयसीसीद्वारे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाते. आयसीसीच्या अन्य कार्यक्रमांनुसार त्याच्या वेळापत्रकामध्येही बदल केले जातात. २०२२ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडच्या संघाने जिंकला. पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. Read More
virat kohli rohit sharma t20 cricket
रोहित शर्मा, विराट कोहली टी २०मधून निवृत्ती घेणार? BCCI च्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष; दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी…!

विश्वचषक स्पर्धेनंतर सध्या चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतून विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांनी माघार घेतली आहे.

rohit sharma step down as captain
रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होणार? BCCI शी बैठकीनंतर निर्णयाची शक्यता; कसोटीसाठी वेगळी भूमिका?

टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला विचार न झाल्यास कोणतीही हरकत नसल्याचं रोहित शर्मानं बीसीसीआयला कळवल्याचं सांगितलं जात आहे.

IND Predicted XI vs AUS: How could be India's playing XI in the first T20 against Australia
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये कशी असेल भारताची प्लेइंग-११? जाणून घ्या

IND vs AUS: विशाखापट्टणम येथे होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग-११ कशी असेल, अशी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.…

Team India: Will Rohit and Virat return in the T20 World Cup Will take decision after your performance in IPL
Team India: टी-२० विश्वचषकात रोहित-विराट पुनरागमन करणार? आयपीएलमधील कामगिरीनंतर घेणार निर्णय

Team India on T20 World Cup: २०२४ टी-२० विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. रोहित आणि…

virat kohli shot of the century marathi
Video: विराटचा ‘तो’ षटकार ठरला Shot of the Century! आयसीसीनं शेअर केला व्हिडीओ; तुम्ही पाहिलात का?

पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकात हारिस रौफला फटकावलेला उत्तुंग षटकार सगळ्यांसाठीच आश्चर्याचा विषय ठरला!

IND vs PAK What Mantra Hardik Pandya Said To Ball Before Taking Important Wicket Watch Video India vs Pakistan Match Points
IND vs PAK: हार्दिक पांड्या बॉलकडे बघून शिवी देत काय म्हणाला? इमाम उल हकच्या विकेटचं गुपित ऐका

IND vs PAK Match Highlights Video: हार्दिक पांड्याने पाकिस्तानी संघासमोर खेळताना मनात काय भावना होती हे सुद्धा बोलून दाखवले. पांड्या…

IND vs PAK Before Shahid Afridi Says Indian Bowlers Like Mohammad Siraj Kuldeep Yadav Eats Meat Hence are Strong Watch
“भारतीय गोलंदाज आता मांस खातात म्हणून.. “, शाहिद आफ्रिदीचा जावई शोध! म्हणतो, “पाकिस्तानात..”

IND vs PAK: World Cup 2023 चे यजमानपद सांभाळताना सुद्धा भारत विजयी पथावर आहे. यामागे भारतीय खेळाडूंची प्रचंड मेहनत व…

Shubman Gill hospitalized in Chennai After His Platelets Count Drops By BCCI Big Update Before IND vs PAK World Cup clash
शुबमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! IND vs PAK आधी बीसीसीआयने दिला ‘हा’ मोठा अपडेट

World Cup 2023 IND vs PAK: गिलच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याला डिस्चार्ज मिळाला तरी अहमदाबादला होणाऱ्या भारत- पाक सामन्यात त्याचा…

Sachin warned Team India before the World Cup 2023
World Cup 2023: सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, ‘बाद फेरीचा सामना पाकिस्तानविरुद्ध असेल, तर…’

Cricket World Cup 2023: सचिन तेंडुलकरने विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सचिन म्हणाला की, पाकिस्तानविरुद्ध सामना असेल, तर…

Pakistan Team In India ICC World Cup 2023 Shadab Khan Praise Kuldeep Yadav Rohit Sharma Says Our Fats Weight Might Increase
पाकिस्तानी संघाची भारतात चंगळ! पण शादाब खानने व्यक्त केली चिंता, म्हणाला, “आमचे फॅट्स वाढून..”

ICC World Cup 2023: ३ व ६ ऑक्टोबरला पाकिस्तानचे सराव सामने होणार आहेत. हैदराबादमधील खेळपट्टीविषयी बोलताना शादाबने ही स्थिती रावळपिंडीतील…

ICC World Cup Pakistan Team Saffron Bhagava on Babar Azam Shaheen Afridi Haris Rauf Check Out Funniest Memes Trending
“पाकिस्तानच्या खांद्यावर भगवा..”, भारतात आलेल्या बाबर आझम, शाहीनचे फोटो बघून ‘मीमर्स’ झाले लोटपोट

ICC World Cup 2023: सलमान आगा आणि मोहम्मद नवाज वगळता उर्वरित संघ आयुष्यात पहिल्यांदाच भारताला भेट देत आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×