scorecardresearch

Icici News

क्रेडिट कार्ड संदर्भात सदोष सेवा दिल्याब द्दल २२ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

खातेदाराला विनाकारण व्याज व दंड लावल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेला ग्राहक न्यायमंचाने फटकारले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांसाठी नववर्षांपासून एटीएमचा वापर महागणार!

देशातील सहा महानगरांमध्ये एटीएमच्या नि:शुल्क वापरावर मर्यादा आणणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या फर्मानानुसार पाऊल टाकत,

आयसीआयसीआय बँकेच्या समभागांचे ५ डिसेंबरला विभाजन

स्टेट बँक व अॅक्सिस बँकेपाठोपाठ, खासगी क्षेत्रातील अग्रणी आयसीआयसीआय बँकेच्या समभागांचे प्रस्तावित विभाजन येत्या ५ डिसेंबरपासून अंमलात येईल.

अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांचा ‘आयसीआयसीआय’कडे भरपाईचा दावा

डायनॅमिक इंडिया फंड ३ मध्ये (डीआयएफ ३) केलेल्या गुंतवणुकीचे नुकसान झाल्याच्या आरोपाखाली एकूण पाचशेपकी ६९ अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय आणि…

उच्च लाभांश प्रतिफल कंपन्यांमधील गुंतवणुकीसाठी

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंड नावाचा खुल्या कालावधीचा इक्विटी फंड सादर केला आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या ग्रामीण शाखांत निम्म्याने वाढ

गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक सर्वसमावेषकतेवर भर देणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या देशातील ग्रामीण व निम शहरी शाखांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली

आयसीआयसीआय बँक, एचडीएफसीचे गृहकर्ज महाग

देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या वित्तसंस्थांनी त्यांचे गृहकर्ज महाग केले आहेत. एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेने त्यांचे कर्ज व्याजदर पाव टक्क्याने वाढविले…

‘कोब्रा’डंख

‘कोब्रापोस्ट’ संकेतस्थळाच्या गौप्यस्फोटामध्ये करण्यात आलेल्या दाव्याप्रमाणे आघाडीच्या तीन खासगी बँकांमध्ये काळ्या पैशाचे रूपांतर पांढऱ्यामध्ये करण्यात आले नसल्याचा निर्वाळा देतानाच, या…

कोब्रापोस्टप्रकरणी तीन खासगी बँकांना प्राप्तिकर विभागाची नोटिसा

कोब्रापोस्टने उघडकीस आणलेल्या आर्थिक अनियमितता प्रकरणात तीन खासगी बँकांना प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कराबाबतची चौकशी म्हणून आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस…

कोब्रापोस्टने आरोप केलेल्या ‘त्या’ तिन्ही बॅंकांवर आरबीआयकडून कारवाई

काळ्या पैशांचे पांढऱयात रुपांतर करण्यासाठी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस बॅंकांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंक…

‘कोब्रापोस्ट’चे आरोप रिझर्व्ह बॅंकेने फेटाळले; ‘त्या’ तिन्ही बॅंका निर्दोष

देशातील खासगी क्षेत्रातील तीन आघाडीच्या बॅंकांनी काळ्या पैशाचे पांढऱया पैशात रुपांतर केल्याचा आरोप रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी फेटाळला.

कोब्रापोस्ट स्टिंग: एचडीएफसीकडून चौकशीसाठी ‘डेलॉईट’ची नेमणूक

कोब्रापोस्ट वृत्तसंकेतस्थळाने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर खडबडून जागे झालेल्या देशातील प्रमुख तिन्ही खासगी बॅंकांनी आता वेगाने अंतर्गत चौकशी करण्यास सुरुवात केलीये.

कोब्रापोस्टच्या स्टिंगनंतर त्या तिन्ही बॅंकांची रिझर्व्ह बॅंकेकडून सखोल चौकशी

देशातील तीन आघाडीच्या खासगी बॅंकांमध्ये काळ्या पैशाचे रुपांतर पांढऱया पैशात केले जात असल्याचा आरोप ‘कोब्रापोस्ट’ने स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने केल्यानंतर या…

काळय़ाचे पांढरे करण्याच्या धंद्यात बडय़ा खासगी बँका?

देशातील काळा पैसा असण्याच्या निमित्ताने विदेशी बँका सदैव चर्चेत राहिल्या असतानाच भारतातील आघाडीच्या खाजगी बँकांमध्येही काळ्या पैशाचे रुपांतर पांढऱ्यात होत…

आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बॅंक करताहेत काळ्या पैशांचा धंदा; कोब्रा पोस्टचा आरोप

कोणत्याही व्यक्तीकडील काळा पैसा अगदी सहजपणे पांढरा करून देण्याचे काम देशातील तीन खासगी बॅंका करीत असल्याचा आरोप ‘कोब्रा पोस्ट’ने एका…

ताज्या बातम्या