scorecardresearch

आयडिया

आयडिया ही भारतामधील GSM ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीचे संपूर्ण नाव आयडिया सेल्यूलर असे आहे. १९९५ मध्ये बिर्ला कम्युनिकेशन लिमिटेड या संस्थेची स्थापना झाली होती. पुढे याचे नाव बदलून आयडिया सेल्यूलर लिमिटेड असे ठेवण्यात आले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये GSM परवाने मिळवल्यानंतर २००२ मध्ये आयडिया हा ब्रॅंड भारतामध्ये लॉन्च करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पासाठी ग्रासिम इंडस्ट्रीज, एटी अँड टी कॉर्पोरेशन आणि टाटा समूह एकत्र आले. पुढे २००४ मध्ये एटी अँड टी कॉर्पोरेशन आणि २००६ मध्ये टाटा समूह आयडिया ब्रॅंडमधून बाहेर पडला. त्यानंतर आयडिया सेल्युलर ही आदित्य बिर्ला समूहाची उपकंपनी बनली. सुरुवातीच्या बऱ्याच वर्षांमध्ये या कंपनीला खूप यश मिळाले. आयडियाच्या जाहिरातीदेखील लक्षवेधी ठरत असत. जून २०१८ पर्यंत या कंपनीचे २२०.०० दशलक्ष ग्राहक सदस्य होते. जिओच्या उदयामुळे अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्याप्रमाणे आयडियाच्या व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. २०२० मध्ये आयडिया आणि वोडाफोन यांनी मिळून व्ही (Vi) नेटवर्कची स्थापना केली.Read More
VI prepaid mobile recharge pack
Vodafone-Idea Recharge Plan: वोडाफोन-आयडियाने लॉन्च केला ३० दिवसांचा प्रीपेड प्लॅन, २५ जीबी डेटा आणि…

VI 296 Prepaid Plan: देशात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea या आघाडीच्या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत.

increase 5g speed in india at 115%
5G च्या लॉन्चिंगनंतर भारताचा Download Speed पोहोचला ११५ टक्क्यांवर; G20 देशांनासुद्धा मागे टाकले, जाणून घ्या

VI म्हणजेच वोडाफोन-आयडियाचे २०२२या वर्षांमध्ये वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी झाली आहे.

Airtel-Reliance Jio-Vodafone Idea International roming postpaid plan
परदेशात जाताय? जाणून घ्या Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ रोमिंग पोस्टपेड प्लॅन्स

Airtel, Reliance Jio , Idea -Vodafone या कंपन्यांनी आपल्या युजर्ससाठी काही आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड प्लॅन आणले आहेत.

5G Spectrum Auction
5G Spectrum Auction: देशात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण, अदानींची कंपनी पहिल्यांदाच सहभागी

देशात फाईव्ह जी (5G) स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.

Government stake to 35 percent Vodafone idea after conversion agr dues
व्होडाफोन आयडियामध्ये आता केंद्र सरकारची मोठी भागीदारी; गुंतवणूकदारांच्या नाराजीनंतर शेअर्समध्ये १७ टक्क्यांनी घसरण

कर आणि इतर स्वरुपाच्या थकबाकीला भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्याच्या निर्णयाला व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाची मान्यता

jio-airtel-vodafone-plans-1200-1-1
Airtel vs Jio vs Vi नवा प्रीपेड प्लान; ६६६ रुपयात ८४ दिवसांपर्यंतची वैधता, जाणून घ्या

एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियाने ६६६ रुपयांचा मिड रेंज प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी आणला आहे.

Airtel-JIO-VI
जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडीया यांचा २८ दिवसांचा बेस्ट 4G प्रीपेड प्लान; ओटीटी सब्सक्रिप्शनही मिळणार

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे अनेक 4G प्लान आहेत. मात्र बहुतेक लोकांना कंपन्यांच्या प्लानबद्दल माहिती नाही.

jio-3-660-1
रिलायन्स जिओने वोडाफोन आयडियाची ट्रायकडे केली तक्रार; कारण…

रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) व्होडाफोन आयडियाच्या नव्या शुल्क रचनेबद्दल तक्रार केली आहे.

Vodafone-Idea
Vi Prepaid Plans & Offers: प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढल्या; सर्व नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या

Vi प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढल्या: व्होडाफोन आयडियाच्या सर्व नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​संपूर्ण यादी तपासा.

Vi-BSNL
व्होडाफोन-आयडियाचं बीएसएनएलमध्ये विलीनीकरण नाहीच!; कारण…

केंद्र सरकार आर्थिक संकटात असलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएल एमटीएनएलमध्ये विलीन करू इच्छित नाही.

संबंधित बातम्या