इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचे आयोजन २ ते ९…
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी अशा केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवीपूर्व (बीई, बीटेक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाते.