उजनी धरणातील पळसनाथ मंदिराचे लवकरच ‘दर्शन’ ४७ वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या अनेक गावांच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत. लवकरच प्राचीन पळसनाथाच्या मंदिर परिसरातील पाणीपातळी कमी होऊन हे मंदिर… By लोकसत्ता टीमMay 14, 2025 08:58 IST
अजित पवारांना इंदापूरकरांचा धसका इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखांना अजित पवार यांच्या ताब्यात आहे. मात्र, हा कारखाना डबघाईला आला आहे. By सुजित तांबडेUpdated: May 6, 2025 10:29 IST
‘उजनी’ तील वैभवशाली पाऊलखुणा पाण्याबाहेर डिकसळचा ब्रिटिशकालीन पुल पाण्याबाहेर आला असून प्राचीन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची पावले उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे वळू लागली आहेत. By लोकसत्ता टीमMay 4, 2025 15:46 IST
‘उजनी’चा साखरपट्टा आता केळीचे आगर, साखर कारखान्यांना धोक्याची घंटा उजनी धरण पाणलोट परिसरातील शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाला बगल देत, केळी लागवड करायला पसंती देत आहेत. By तानाजी काळेApril 22, 2025 10:14 IST
इंदापूर : “आमचा व्यवसाय वाचवा”, मच्छीमारांचा टाहो अठ्ठावीस वर्षानंतर आता कुठे मच्छिमारांना चांगले दिवस आले असताना पुन्हा अवैध मासेमारी करून मत्स्यबीज व लहान मासे मारले जाऊ लागले… By लोकसत्ता टीमMarch 28, 2025 16:55 IST
इंदापूर : भारतीय ज्वारीला ग्लोबल करू, नेट ब्लूम यांचे शेतकऱ्यांना आश्वासन कार्यशाळेत तालुक्यातील पाच गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नेट ब्लूम पुढे म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला… By लोकसत्ता टीमMarch 25, 2025 20:48 IST
इंदापूर : डाळज येथे शेळ्यांबरोबर आता कोंबड्यांचीही चोरी मागील काळातही इंदापूर तालुक्यातील इंदापूर, भिगवण,वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या शेळ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडत होते. By लोकसत्ता टीमMarch 23, 2025 21:46 IST
इंदापूर : उजनी काठी पक्ष्यांचे फिरते संमेलन पाचशेहून अधिक संख्येतील फ्लेमिंगो पळसदेव येथे उजनी धरण पाणलोट परिसरात येऊन दाखल झाल्यामुळे पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. By तानाजी काळेMarch 20, 2025 09:10 IST
छत्रपतींचे कार्य डोळ्यासमोर ठेवा : हर्षवर्धन पाटील यांची ‘शिवगर्जना’ विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रथमच सांगली येथे मेळावा आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमMarch 17, 2025 17:21 IST
Pune News Updates : पुणे शहर, परिसर तसंच जिल्ह्यातील विविध घडामोडी एका क्लिकवर… Pune News Updates Today, 4 march 2025 : पुणे शहर, परिसर, पिंपरी चिंचवड तसंच जिल्ह्यातील घडामोडींची माहिती… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2025 19:15 IST
इंदापूर तहसील कार्यालयातील लाचखोर महिला कर्मचाऱ्याला पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कावेरी विजय खाडे (वय ४८) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाडेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमMarch 2, 2025 15:41 IST
उजनी धरणग्रस्तांची मरणानंतरही वणवण कायम : प्रकल्पग्रस्त विकास प्राधिकरणाची धरणग्रस्तांची मागणी उजनी धरण पूर्ण होवून आता पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, धरणासाठी त्याग केलेल्या भूमिपुत्रांचे अद्याप प्रश्न सुटले नाहीत. By लोकसत्ता टीमFebruary 27, 2025 19:04 IST
ट्युशनशिवाय CBSE च्या १० वीच्या परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवणाऱ्या सृष्टी शर्माचा यशाचा मार्ग; म्हणाली, “मी पुस्तकातील…”
Rohit Sharma Stand: याला म्हणतात संस्कार! रोहित शर्माने स्टँन्डच्या अनावरणादरम्यान आई-बाबांसाठी केलं असं काही… VIDEO व्हायरल
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
अन्ननलिकेत अडकलेली हाडे बाहेर काढण्यात यश, ससूनमध्ये शस्त्रक्रिया; एंडोस्कोपी प्रक्रियेमुळे इजा न होता उपचार