scorecardresearch

Mamurabad village in Jalgaon district | History of Mamurabad village name change from Chinchkhede | Mughal era history in Khandesh Maharashtra | Jalgaon local news and historical villages
जळगाव : ममुराबाद गावाच्या नावामागील काय रहस्य ? मुघलकालीन साम्राज्याशी संबंध ?

मुघल साम्राज्याला पाठवल्या जाणाऱ्या गव्हाच्या महसुलावरून ‘ममूर से आबाद’ असे नाव पडल्याची स्थानिक आख्यायिका आहे.

India Census Private Enumerators Appointment | Census Amendment Rules 2026 MHA | Tushar Dharkar Nagpur News Report | Caste Census Private Enumerators Maharashtra Opposition Objection
जनगणनेत प्रगणक म्हणून खासगी व्यक्तींना संधी; राजकीय हस्तक्षेप वाढणार? पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह…

आगामी जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर माहितीची अचूकता, गोपनीयता आणि राजकीय तटस्थतेवरून काँग्रेससह विविध संघटनांचा तीव्र आक्षेप

census 2027 second phase | obc caste census questionnaire protest | maharashtra news | obc samaj demanding separate column census
जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारीत; ओबीसी संघटनांचा प्रश्नावलीला विरोध कायम, काय आहे कारण?

जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये बदल करावा, या मागणीसाठी इतर मागासवर्गीय संघटनांच्या आंदोलनाला आता धार चढण्याची शक्यता आहे.

Wardha Teachers Census SIR Duty Earned Leave Proposal | Dr Mahesh Palkar Director Secondary Education Leave Decision | Maharashtra Teacher Sena Vijaykumar Gund Solapur Statement | Secondary Higher Secondary School Teachers Earned Leave Wardha
जनगणना व एसआयआरचे काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना लाभ; आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना ‘या’ रजा मिळण्याचा मार्ग मोकळा…

शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे मंजुरीसाठी पाठवला धोरणात्मक प्रस्ताव

PM Narendra Modi Mann Ki Baat | Online Census Registration Portal | National Census First Phase India | PM Modi Address on Census Registration
जनगणना ही राष्ट्रीय जबाबदारी! ऑनलाइन नोंदणीचे पंतप्रधानांचे आवाहन

जनगणना ही राष्ट्रीय जबाबदारी असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन…

Maharashtra census news | beggars category removed | Marathi editorial satire Ulta Chashma | India economic status analysis
उलटा चष्मा : कोण भिकारी?

यावेळच्या जनगणनेत ‘बेगर्स’ म्हणजेच भिकारी हा रकाना असणार नाही, ही बातमी आल्यावर राजूसकट देशभरातल्या सगळ्या भिक्षेकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

obc-caste-census-protest-nagpur-sakal-mahamorcha
जनगणना चुकीच्या पद्धतीने, ओबीसींचा खरा आकडा समोर न आणण्याची सरकारची खेळी; ओबीसी संघटना आक्रमक

जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद न केल्यास खरी लोकसंख्या लपेल असा आरोप करत नागपूरमध्ये सकल ओबीसी महामोर्चा आक्रमक झाला असून १…

Caste Census India Open Ended Question Challenges for central government
यंदाच्या जातगणनेत जात कशी मोजली जाणार? ‘ओपन-एंडेड’ पद्धतीमुळे सरकारसमोर कोणते आव्हान? प्रीमियम स्टोरी

आगामी जातनिहाय जनगणनेत ड्रॉप-डाउनऐवजी ‘ओपन-एंडेड’ (खुला प्रश्न) पद्धतीने जात नोंदवली जाणार आहे. यामुळे एकाच जातीसाठी उपजाती, आडनावे किंवा स्पेलिंगमधील फरकांमुळे…

Ramdas Athawale statement Nagpur | Caste census OBC column issue | Central Minister Ramdas Athawale press conference | RPI leader Ramdas Athawale on Dikshabhoomi dispute
जातनिहाय जनगणनेचा कायदा… ओबीसीचा रकाना नसल्यास जनगणना विभागाशी बोलणार – आठवले

जनगणनेचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष जनगणना करण्यात येत आहे.

Caste Census 40 Questions List
‘ओबीसी’शिवाय जातगणना; जनगणनेसाठी ४० प्रश्नांची यादी जाहीर; अनुसूचित जाती-जमातींचाच समावेश

केंद्र सरकारने जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्यात नागरिकांना विचारल्या जाणार्‍या ४० प्रश्नांची यादी शुक्रवारी जाहीर केली.

Caste Census Questions List India | Central Government Census Notification 40 points
जातनिहाय जनगणनेचं ठरलं, केंद्राकडून ४० मुद्द्यांची यादी जाहीर; ‘हे’ प्रश्न विचारले जाणार!

Caste Census Questions List notification: केंद्र सरकारने जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली असून यात जातनिहाय माहितीसह ४० मुद्द्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या