scorecardresearch

Vijay Diwas 16 December 1971
#VijayDiwas: हा पाहा हाच तो करार ज्यानंतर पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी टेकले होते गुडघे

भारतीय लष्कराने ट्विट केली पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतरच्या करारनाम्याची प्रत

भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान

नियंत्रण रेषेजवळ रविवारी दुपारी हवाई हद्दीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका पाकिस्तानी हेलिकॉप्टरवर भारतीय सैन्याकडून तात्काळ कारवाई करण्यात आली होती.

VIDEO: सर्जिकल स्ट्राइकच्या दुसऱ्या वर्षपूर्तीला ‘पराक्रम पर्वा’चे आयोजन

भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला येत्या २९ सप्टेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

POK मध्ये आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची गरज – लष्करप्रमुख

नरेंद्र सिंह यांची पाकिस्तानी सैन्याने केलेली निर्घृण हत्या त्यानंतर काश्मीरमध्ये पोलिसांचे अपहरण करुन झालेल्या हत्या यामुळे सीमेवरील वातावरण तापले आहे.

शाळेच्या मुलांसाठी काश्मीरमध्ये लष्कराने एका आठवडयात उभारला पादचारी पूल

आपत्ती असो वा अन्य कुठला प्रसंग नेहमीच जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या मदतीसाठी तत्पर असणा-या भारतीय लष्कराने पादचारी पूल उभारला आहे.

अभिमानास्पद! पाकिस्तानवर भारी पडणाऱ्या दोन आयुधांची यशस्वी चाचणी

राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरुन डागता येणाऱ्या रणगाडा विरोधी हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हेलिना हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.

स्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानची नापाक हरकत! सर्तक जवानांनी उधळला कट

पाकिस्तानने आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुद्धा हल्ल्याचा कट रचला होता. पण सीमेवर सर्तक असलेल्या आपल्या जवानांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून…

औरंगजेबच्या मृत्यूनंतरही वडिलांच्या मनात फक्त भारताच्या भल्याचाच विचार

माझ्या मुलाचा मृत्यू झाला पण अन्य पालकांनी त्यांच्या मुलांना लष्करात पाठवायचे थांबवले तर मग देशासाठी कोण लढेल ? हे उदगार…

पाकिस्तानची क्रूरता! गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

विश्वासघातकी पाकिस्तानचा पुन्हा एकदा क्रूर चेहरा समोर आला आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला…

कालपर्यंत विनवणी करणाऱ्या पाकिस्तानने आज पुन्हा दिला दगा

पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या स्वभावातील दगाबाजी वृत्ती दाखवून दिली आहे. रविवारी भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणाऱ्या पाकिस्तानने सोमवारी सकाळी पुन्हा…

मोदींच्या दौऱ्याआधी सीमेवर पाकिस्तानकडून तुफान गोळीबार, BSF जवान जखमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबारात सीमा सुरक्षा…

पाकिस्तान सुधारत नाही, तोपर्यंत सीमेवर इंडियन आर्मीचे ‘स्पेशल ऑपरेशन्स’च चालूच राहणार

पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक हरकतीला आता त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळत असून यापुढेही हेच धोरण कायम ठेऊन नियंत्रण रेषेवर पाकिस्तानला दबावाखाली ठेवण्याची…

संबंधित बातम्या