scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

भारतीय शास्त्रीय संगीत News

Dr. N Rajam Violin Artist Padma Vibhushan | डॉ. एन. राजम व्हायोलिन वादक पद्मविभूषण पुरस्कार
व्हायोलिनवाल्या अम्माजी

व्हायोलिन या पाश्चिमात्य वाद्यावर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा मिलाफ करत, ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांनी त्यांच्या साधनेतून संगीत क्षेत्रात आपली…

padma talwalkar receives mogubai kurdikar award gansaraswati mahotsav raja kale lifetime achievement classical music natyasampada pune
गुरूंच्या नावाचा पुरस्कार जबाबदारीची जाणीव देणारा; पद्मा तळवलकर यांची कृतज्ञ भावना…

नाट्यसंपदा प्रतिष्ठानाच्या गानसरस्वती महोत्सवात पद्मा तळवलकर आणि पं. राजा काळे यांना गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या प्रदीर्घ संगीत…

ulhas kashalkar receives manik ratna award at gadkari rangayatan in thane
Ulhas Kashalkar: पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांना माणिक वर्मा पुरस्कार

माणिक वर्मा फाउंडेशन आणि आयटीसी संगीत रिसर्च अकॅडमी, ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माणिक स्वर संगीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Seema Shirodkar passing marks a significant loss to the world of Indian classical music and accompanist artistry.
व्यक्तिवेध :  सीमा शिरोडकर

अभिजात संगीताच्या मैफलीत आपल्या सुरेल आणि सर्जनशील वादनाने रसिकांची हटकून दाद घेणार्‍या सीमा शिरोडकर यांचे निधन ही चटका लावून जाणारी…

The growing trend of youth towards reality shows is worrying - Padma Shri Dr. Soma Ghosh
तरूणाईचा रियालिटी शोजकडे वाढता कल चिंताजनक – पद्मश्री डॉ. सोमा घोष

ठाण्यातील जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात डॉ. वा.ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे ४६ वे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका…

vasantosav 2026 v shantaram birth anniversary rajkamal sangitika event rahul deshpande cultural classical music concerts pune
Vasantotsav 2026 : निवडणुकीच्या धामधुमीतही सांस्कृतिक बहर कायम!

महापालिका निवडणुकीच्या राजकीय धामधुमीतही पुणेकरांनी वसंतोत्सव आणि राजकमलच्या संगीतिका यांसारख्या कार्यक्रमांना हजेरी लावून आपले सांस्कृतिक संचित जपल्याचे चित्र शहरात पाहायला…

How a chance meeting with Ustad Bismillah Khan transformed a forgotten shehnai legacy in Nagpur
शहरबात: अनसंग मेलडी

लक्ष्मीभुवन चौकातून थोडेसे समोर गेलो की तिथेच एका गाळ्यात सुयोग बँड पार्टीचे ऑफिस आहे.

Thane Basari Utsav 2026 Pandit Hariprasad Chaurasia Gurukul Pratishthan Flute Festival Ghanekar Hall Musical Event Javed Akhtar mumbai
Thane Flute Festival 2026 : ठाण्यात बासरी उत्सवाचे आयोजन; प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया मैफिलिचे विशेष आकर्षण

Pandit Hariprasad Chaurasia : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ३ आणि ४ जानेवारी रोजी १७ व्या भव्य बासरी उत्सवाचे आयोजन करण्यात…

 NCPA  Mumbai scholarship for young musicians
एनसीपीए सिटी स्कॉलरशिपच्या अर्जाची शेवटची मुदत….शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना मिळणार विविध लाभ

संगीत क्षेत्रात आणखी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना या शिष्यवृत्तीअंतर्गत दोन वर्षासाठी दरमहा १० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Albert Einstein Begum Akhtar Kumar Gandharva Kabir Bhajan And Singing Style Sneha Chitra Girish Kuber Column
अन्यथा… स्नेहचित्रे : गेले द्यायचे राहून… प्रीमियम स्टोरी

गेले वर्षभर या स्तंभात प्रत्यक्ष आयुष्यात आलेल्यांची स्नेहचित्रं रंगवली गेली. ‘एक वर्ष-एक स्तंभ’ या स्वघोषित नियमामुळे स्नेहचामरं धरणाऱ्या सगळ्यांवर लिहिता…

lokrang article on how festival culture is reshaping the core aesthetics of hindustani classical music
बदलती बैठक…

दोन दशकांपूर्वी महोत्सवी संगीत वाढू लागलं. त्यानंतर बैठकीचं रागसंगीत लोप पावते की काय, ही भीती कलाकारांत पसरली. मग करोनाची साथ…