यशापेक्षा यत्न महत्त्वाचे… ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये प्रख्यात बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांचे प्रतिपादन
पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे मराठी बंदिशींचे देणे जपणार; २०० हून अधिक मराठी बंदिशींचा ठेवा पुस्तक आणि दृकश्राव्य स्वरूपात