अर्थव्यवस्थेचा वास्तवदर्शी वेध

शिवता येणेही कठीण भासावे इतके फाटलेले दुहेरी अर्थतुटीचे ठिगळ, चलनवाढीचे असह्य़ ओझे, रुपयाही रुसलेला, परिणामी एकूण अर्थवृद्धीला अवकळा आणि भरीला…

अर्थसंकल्प व भरकटलेली वित्तव्यवस्था

महाराष्ट्रातील आर्थिक प्रशासनात एकंदर जे मांद्य आले, त्याचा अपरिहार्य परिणाम यंदाच्या (५ जून २०१४ रोजी मांडला गेलेल्या) अर्थसंकल्पात दिसून येतो…

पाप कुणाचे, फळ कुणा?

इराकबाबत वारंवार चुकाच करणाऱ्या अमेरिकेने तीन वर्षांपूर्वी या देशामधून आपले सैन्य मागे घेतले, तेव्हापासून इराक यादवीच्या उंबरठय़ावरच होता.

विकासाचा निर्देशांक -सकल राष्ट्रीय उत्पादन?

सकल राष्ट्रीय उत्पादन (सराउ) हे भांडवली बाजारपेठेतील आर्थिक घटनांचे केवळ मापन करतो; त्याच्या वार्षकि वाढीला विकासाचा किंवा जीवनमानाचा निर्देशांक मानणे…

अर्थव्यवस्थेला उभारी लवकरच : रघुराम राजन

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत आशादायी संकेत देताना, अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पाच टक्के पातळीपासून उंचावताना लवकरच…

विक्रमी दौडीला लगाम ‘मान्सून’ अंदाजाने बाजारात खुट्ट

गेल्या सलग तीन व्यवहारात ऐतिहासिक उंचीवर विराजमान असणाऱ्या बाजाराला शुक्रवारी मात्र कमी मान्सूनच्या भाकितांनी खाली खेचले.

फंड विश्लेषण

भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक होणे गरजेचे आहे. या विचारांशी जे कोणी सहमत असतील त्यांच्या गुंतवणुकीचा काही हिस्सा…

रघुवर तुमको..

भाजपचे यशवंत सिन्हा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात चिदम्बरम यशस्वी झाले खरे; पण देशातील बाजार आणि अर्थव्यवस्था आशावादी राखण्यात त्यांना तसेच…

विकास : यंदाचा कमीच?

चालू आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ५ टक्क्यांच्या आतच विसावण्याचे अंदाज व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी.…

तिमाहीत ४.७ टक्क्यांचा आर्थिक विकास दर

कृषी व सेवा क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादन ४.७ टक्क्यांपर्यंत उंचावले आहे.

नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे!

लोक आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचत असतात, पण निवृत्त होता होता तिच्यातील अर्थ कळायला लागतो असे पु.ल. एकदा विनोदाने म्हणत. आर्थिक साक्षरता…

संबंधित बातम्या