scorecardresearch

भारत सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.

भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे.
Read More

भारत सरकार News

india to send 20 000 metric tonnes of wheat to afghanistan through irans chabahar port
इराणच्या चाबहार बंदरातून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार भारत, का घेण्यात आला हा निर्णय?

मंगळवारी झालेल्या बैठकीतअफगाणिस्तानच्या अवस्थेबाबत सखोल चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

indian prisoners in pakistan jail
पाकिस्तानातील ६३३ भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे भारताचे आवाहन

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात नमूद केले, की भारताने सध्या आपल्या ताब्यात असलेल्या ३३९ पाकिस्तानी  कैद्यांची आणि ९५ मच्छीमारांची यादी पाकिस्तानला दिली…

cigarettes ban in india
विश्लेषण : सिगारेटची खुली विक्री अन् कर्करोग नियंत्रणाचा संबंध काय? संसदेच्या स्थायी समितीचा अहवाल नेमका का चर्चेत आहे?

सिगारेटच्या खुल्या विक्रीवरील बंदी कर्करोग प्रतिबंधासाठी प्रभावी ठरेल का? जाणून घेऊया.

Premium
Mother Tongue Survey of India
विश्लेषण: केंद्रानं केला भारतातील ५७६ मातृभाषांचा सर्व्हे; काय आहेत निष्कर्ष? वाचा सविस्तर!

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील ५७६ मातृभाषांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.

what is aadhar mitra
विश्लेषण : UIDAI ने सुरू केलेले ‘आधार मित्र’ हे नवीन चॅटबॉट नेमके काय आहे? ते कसे वापरायचे? जाणून घ्या

नुकताच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ‘आधार मित्र’ हे नवीन चॅटबॉट सुरू केले आहे.

Ministry of Home Affairs
विश्लेषण : पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व कसे दिले जाते?

केंद्र सरकारने पाकिस्तान, बांंगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्यक समाजातील निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

indian government on salman rashdi attack
सलमान रश्दींवरील हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर भारत सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा हल्ला…”

सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर भारत सरकारने यासदंर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

samudrayaan mission Deails
समुद्रयान मोहीम : सहा हजार मीटर खोल समुद्रात पाठवणार मानव; भारताची पहिलीच मानवयुक्त सागरी मोहीम

समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ ही मोहीम सुरू केली आहे.

inequality in india report
अहवाल नेमका कशासाठी?

हरियाणातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस इंडिया’ या संस्थेने भारत सरकारला एप्रिल २०२२ मध्ये ‘भारतातील विषमतेचा स्थितीदर्शक अहवाल’ सादर केला. हा अहवाल…

Attorney General KK Venugopal Tenure Extension
सर्वोच्च न्यायालयात केंद्राची बाजू मांडणाऱ्या ९० वर्षीय वेणुगोपाल यांना एका वर्षाची मुदतवाढ; मोदी सरकारचा निर्णय

त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सरकारला ‘आधार’सारख्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना फायदा झाला. गेल्या ५० वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करतायत

स्वयंसेवी संस्थांवर केंद्राच्या कारवाईबाबत अमेरिकेची नाराजी

केंद्रातील एनडीए सरकारने अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विरोधात जी कारवाई केली आहे, त्याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

कूस बदलली!

पंतप्रधान म्हणून नरेंद मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडला त्या वेळेस शेजारील राष्ट्रांच्या आणि आग्नेय आशियातील देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात…

संवाद : राजकीय लहरी!

रेडिओद्वारे देशवासीयांशी संपर्क साधण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेवर टीकाही झाली आणि तिचे स्वागतही झाले. या उपक्रमाकडे आणि रेडिओ या माध्यमाकडे…

उच्चशिक्षणाची वाताहत

केवळ निधीची तरतूद केली म्हणजे प्रश्न सुटतात, यावर सरकारचा विश्वास कसा असतो, हे भारतातल्या उच्च शिक्षणाच्या सध्याच्या स्थितीवरून लक्षात येते.

‘गरिबी’ घटल्याचा सरकारचा दावा !

कालपर्यंत ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील ‘गरिबी हटल्याचा’ दावा सरकारकडून बुधवारी संसदेत करण्यात आला आह़े

हिवाळी ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना सरकारी निधी मंजूर

साधनसामग्री आणि विमानखर्चासाठी निधी नसल्यामुळे भारताच्या तीन अ‍ॅथलीट्सच्या रशियातील सोची येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.