scorecardresearch

भारत सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.

भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे.
Read More
arun goel took retirement
निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामुळे केंद्र सरकारसमोर ‘हे’ नवे आव्हान!

अरुण गोयल यांनी आता राजीनामा दिलेला असला तरी निवडणूक आयुक्त म्हणून दोन वर्षांपूर्वी झालेली त्यांची नियुक्तीदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

DA hiked by 4 per cent extends Rs 300 LPG subsidy till March 2025
लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय; महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ, एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सूट

लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

indian meteorological department article in marathi, imd 150 years, 150 years of indian meteorological department article in marathi
भारतीय हवामान विभाग : अचूकता आणि प्रगतीची दीडशे वर्षे! प्रीमियम स्टोरी

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय हवामान विभागात आजघडीला चार हजारांहून अधिक वैज्ञानिक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. जगातील एक…

indian government presentation on water issues at leading global platform
पाण्यासाठी सरकारने काय काय केले?

कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्न्मेंट अँड वॉटर यांच्या अभ्यासातून गेल्या दोन दशकात भारतातील वातावरणात बदल होण्याची गती आणि तीव्रता खूप वाढली…

women reservation bill
महिला आरक्षण विधेयकानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित?

गेली २७ वर्षे चर्चेत असलेले आणि १३ वर्षांपूर्वी राज्यसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक संसदेत…

Satish Dhavan Isro Chairperson
प्रा. सतीश धवन; भारतीय अंतराळ क्षेत्राला नवा आयाम देणारा वैज्ञानिक प्रीमियम स्टोरी

आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथे असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोमार्फत अनेक उपग्रह तसेच अंतराळ संशोधन करणारे यान प्रक्षेपित केले जातात.…

V Muralitharan Pune
भाजपाचे महासंपर्क अभियान : पुण्यातील केरळी नागरिकांशी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन साधणार उद्या संवाद

भारतीय जनता पक्षाच्या महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने दक्षिण भारतीय आणि विशेषतः पुण्यातील केरळी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन शनिवारी…

narendra modi jo biden
पीएम नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा, २० हून अधिक अमेरिकन कंपन्यांना भेटणार; भारताला ‘हा’ फायदा होणार

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन हे गेल्या आठवड्यात भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते, त्यांनीच आता सेमीकंडक्टर क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यामध्ये…

twitter jack dorsey controversy with india
ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार; जॅक डोर्सी यांच्याबाबत आजपर्यंत काय काय वाद निर्माण झाले?

मागच्या पाच वर्षांत ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये अनेक वाद झाले आहेत. उजव्या विचारसरणीचे लोक, विरोधक, सामाजिक संघटना अशा अनेकांचे ट्विटर…

संबंधित बातम्या