scorecardresearch

Indian-premier-league News

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या बुकींवर छापा

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या बुकींच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाड घातली.

बंगळुरूचा रं‘गेल’ विजय!

मूळचा दिल्लीकर, मात्र आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विराट कोहलीने फिरोझशाह कोटलाच्या खेळपट्टीचा नूर अचूक ओळखत प्रथम गोलंदाजीचा निर्णय…

आता प्रत्येक विजय मोलाचा!

आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या गुणतालिकेतील तळाच्या चार संघांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा समावेश आहे.

‘सूर्य’कुमार तळपला!

ईडन गार्डन्सवर घरच्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने बलाढय़ मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्स राखून पराभव केला आणि आयपीएल क्रिकेट…

हैदराबादसमोर पंजाबचे अवघड आव्हान

मुंबई इंडियन्सकडून हार पत्करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादसमोर बुधवारी दुसऱ्या स्थानावरील किंग्ज इलेव्हन पंजाबचे अवघड आव्हान उभे ठाकले आहे.

क्रीडा : आत्मा हरवलेली आयपीएल…

यंदाच्या आयपीएलला पहिल्या सत्रात मिळायला हवा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. सार्वत्रिक निवडणुका हे त्यामागचं कारण आहे, असं काही जणांना वाटत…

क्रीडा : कुणाची असेल, ‘सत्ते’ पे सत्ता?

येत्या १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक संघ नखशिखांत बदलले आहेत, तर काही संघांनी आपले हुकमी एक्के कायम राखत…

आयपीएलच्या यजमानपदासाठी दोन पर्याय निश्चित होणार

भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पध्रेच्या सातव्या पर्वाच्या सामन्यांसाठी दोन पर्यायी देशांची

आयपीएल फिक्सिंग: शरद पवारांमुळेच मी तुरूंगात – विंदू दारा सिंग

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजी प्रकरणी दोषी ठरलेल्या विंदू दारा सिंगने धक्कादायक खुलासे…

आजही भारताला विजय मिळवून देण्याची माझ्यात कुवत- श्रीशांत

संघासाठी खेळताना प्रत्येकवेळी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजही माझ्यात संघाला विजय मिळवून देण्याची कुवत असल्याचे ट्विट आयपीएल…

क्रिकेटकरंटे

देश पातळीवरील फक्त ११ खेळाडूंच्या संघात ज्यांना स्थान मिळू शकत नाही अशा अनेकांचे भले या आयपीएलमुळे झाले आहे. परंतु सगळ्यांचे…

आयपीएलच्या लिलावासाठी वीरू, युवीला मानाचे स्थान

भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आलेले दोन अनुभवी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आर्थिक बाजारपेठेत सध्या…

मुंबई इंडियन्सही ‘पेप्सी’च्या ताफ्यात

आयपीएलच्या मागील पर्वातील विजेता मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजकत्व पेप्सी कंपनी करणार आहे. पेप्सी कंपनीकडे याआधीपासून आयपीएल स्पर्धेच्या शीर्षकाचे अधिकार आहेत.

मुंबई, चेन्नई, राजस्थानचे जैसे थे; दिल्लीत मात्र ‘आप’ली मर्जी

आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी गतअनुभवावरून मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स यांनी नियमांचा पुरेपूर फायदा उचलत पाच क्रिकेटपटूंना संघात कायम…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या