scorecardresearch

Indian-team News

rahul chahar
रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘या’ गोलंदाजाचा होऊ शकतो टीम इंडियात प्रवेश! IPL मध्ये करतोय धडाकेबाज गोलंदाजी

हा खेळाडू सहा महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. आता हा खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.

tokyo-olympics-2020-xiaomi-big-gift-to-all-indian-medal-winners-gst-97
टोकियो ऑलिम्पिक २०२० : पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना Xiaomi देणार ‘ही’ खास भेट

Xiaomi India चे एमडी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. सर्व भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांचे…

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड सोमवारी

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही; परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीला २९ जूनला दिल्ली…

रुपिंदर, उथप्पा यांच्याकडे दुर्लक्ष!

पुढील महिन्यात बेल्जियम येथे होणाऱ्या हॉकी वर्ल्ड लीग (एचडब्लूएल) उपांत्य फेरी स्पध्रेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत ठेवण्यास पुन्हा नकार, क्रिकेटपटूंच्या पदरी निराशा

भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी वर्ल्डकपदरम्यान हॉटेलमध्ये पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत ठेवण्याची केलेली मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुन्हा एकदा फेटाळली.

मि. वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघात महाराष्ट्राचे अकरा खेळाडू

डिसेंबर महिन्यात मुंबईत होणाऱ्या मि. वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या संघात महाराष्ट्राच्या अकरा खेळाडूंची निवड झाली आहे. एकूण २८…

बांगलादेश आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

आयपीएल अखेरच्या टप्प्यामध्ये असताना आता भारतीय संघाला वेध लागले आहेत आंतरराष्ट्रीय दौऱ्याचे. जूनमध्ये भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून यामध्ये…

युवराजला वगळले

भारतीय संघाच्या न्यूझिलंड दौऱयातून युवराज सिंगला वगळण्यात आले असून, तेथील खेळपट्ट्यांचा विचार करून जलदगती गोलंदाज ईश्वर पांडे याला संधी देण्यात…

जागतिक कुराश कुस्ती भारतीय संघात नगरचे तिघे

इस्तंबूल (तुर्कस्तान) येथे १२ ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या नवव्या जागतिक कुराश कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १३ जणांच्या भारतीय संघात…

झिम्बाब्वेचा टीम इंडियाकडून पुन्हा धुव्वा; ९ विकेट्सने दणदणीत विजय

पदार्पणातच वेगवान गोलंदाज मोहित शर्माने आपल्या नेत्रदीपक कामगिरीने तमाम क्रिकेटजगताला ‘मोहित’ केले. पहिल्याच सामन्याचे दडपण न घेता त्याने झिम्बाब्वेची सलामीची…

आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड साठी भारतीय चमू जाहीर

आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडसाठी भारतीय चमूची नुकतीच निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षीच्या ऑलिम्पियाडचे आयोजन पुण्यामध्ये बालेवाडी येथे ३…

अपयशी भारतीय संघाला निवड समितीचे अभय!

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर आगामी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित होते. परंतु संदीप पाटील यांच्या…

ताज्या बातम्या