scorecardresearch

Indonesia News

palm oil in indonesia
विश्लेषण : पामतेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियातच टंचाई; भारतालाही बसणार झळ!

जगातला सर्वात मोठा पामतेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियामध्येच पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

indonesia
स्वतःच्या सेल्फी विकून विद्यार्थ्याने कमावले ७ कोटी रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

इंडोनेशियामध्ये एका सामान्य विद्यार्थ्याने आपले फोटो विकून करोडो रुपये कमावले आहेत. त्यामुळेच सध्या जगभरात त्याची चर्चा होतेय.

Indonesia Photos

9 Photos
Photos : इंडोनेशियात भयानक ज्वालामुखी उद्रेक, १३ जणांचा मृत्यू, ७ जण बेपत्ता, हादरवणारे फोटो पाहा…

इंडोनेशियात भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. ज्वालामुखीनंतर आतापर्यंत इंडोनेशियात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

View Photos
Latest News
rajasthan royals
IPL 2022 Qualifier 2, RR vs RCB : राजस्थानचा आयपीएलच्या अंतिम सामन्यात ‘रॉयल’ प्रवेश, बंगळुरूच्या पदरी पुन्हा निराशा

सलामीवीर जोस बटलरच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थानने विजय मिळवत आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

नागपूर : राणा दाम्पत्य-राष्ट्रवादीकडून एकाच दिवशी हनुमान चालिसा पठणाची घोषणा, पोलीस आयुक्त म्हणाले…

नागपूरमध्ये राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान चालिसा पठणावरून आमनेसामने येताना दिसत आहे.

Khatav Satara Soldier martyr in Ladakh
लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून अपघात, साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण

लडाख येथे लष्कराचे वाहन नदीत कोसळून झालेल्या अपघातात साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले.

Sambhajiraje Chhatrapati Shivendraraje Bhosale 2
संभाजीराजे छत्रपतींनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास त्या पक्षात जाणार का? आमदार शिवेंद्रराजे म्हणाले…

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास तुम्ही त्या पक्षात जाणार का? असा सवाल करण्यात आला. यावर शिवेंद्रराजेंनी…

उद्वाहकाखाली अडकून वृद्धाचा मृत्यू

पाचपाखाडी येथील चंदनवाडी भागात शुक्रवारी सायंकाळी इमारतीच्या उद्वाहकाखाली अडकून नारायण बेलोसे या वृद्धाचा मृत्यू झाला.

मालमत्ता करात सवलत ;ठाण्यात त्या मालमत्ताधारकांना मिळणार दहा टक्के सवलत

महापालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटाच्या करांच्या मालमत्ता करातील सामान्य कर माफ करण्यात आला असतानाच, त्यापाठोपाठ आता यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या…

Swimming Drowning
लातूरमध्ये लग्नाला आलेल्या वऱ्हाडावर कोसळला दुःखाचा डोंगर, सख्ख्या भावांसह तिघांचा बुडून मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या दोन सख्ख्या भावांसह तीन मुलांचा अंघोळीसाठी उतरलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

karnataka
कर्नाटक : कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध तीन वर्षांनंतर आरोपपत्र दाखल, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ईडीची कारवाई

कर्नाटक काँग्रेसमधील एक मोठा नेता ईडीच्या रडारवर आला आहे.

पत्नीवर कारवाईसाठी पतीचे चक्क उपोषण ;कारण वाचून आश्चर्य वाटेल

पती-पत्नीचं नातं पवित्र असतं. देवा, ब्राह्मणांच्या साक्षीने ते बांधल्या जातं. लग्नानंतर पती-पत्नीच्या संसारात कुरबुरी सुरूच असतात.

ताज्या बातम्या