VIDEO: लखनऊत भाजपाविरोधात समाजवादी पक्ष रस्त्यावर; महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव आक्रमक पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही समाजवादी पक्षाने हा मोर्चा काढला आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2022 12:31 IST
कोण होत्या या लाटणंवाल्या बाई? हातातील लाटण, डोईवरचा हंडा अशा तत्कालीन महिलांच्या भावविश्वातील अविभाज्य वस्तूंचा वापर व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी करण्यात आला. By रसिका मुळ्येSeptember 16, 2022 17:24 IST
घाऊक महागाई दराची ऑगस्टमध्ये उसंत ; १२.४१ टक्क्य़ांचा ११ महिन्यांतील नीचांक ऑगस्ट महिन्याच्या किरकोळ महागाई दराने ७ टक्के असा दाखविलेला चढ पाहता, घाऊक महागाईचा दर घसरणे ही उसंतच म्हणता येईल. By पीटीआयSeptember 15, 2022 04:21 IST
विश्लेषण : चिवट महागाई आपली पाठ कधी सोडणार? घाऊक महागाईचा दर लक्षणीय प्रमाणात नरमला असताना, किरकोळ महागाईचा हा अंगभूत चिवट स्वभाव आपल्यासाठी चिंतेचाच.. By सचिन रोहेकरSeptember 14, 2022 04:36 IST
किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांवर ; औद्योगिक उत्पादन निर्देशांकात २.४ टक्क्यांचीच वाढ जुलै महिन्यात किरकोळ महागाई दराने ६.७१ टक्क्यांची पाच महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. By पीटीआयSeptember 13, 2022 04:10 IST
महागाईचा दर ७ टक्के; व्याजदर पुन्हा वाढण्याची शक्यता खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्याने किरकोळ महागाई दरात ऑगस्टमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 21:06 IST
कल्याण : मोदी सरकारचा अर्थसंकल्प व महागाई या चर्चेतून दोन कामगारांमध्ये तुफान हाणामारी, एक गंभीर जखमी दोन्ही कामगारांच्या दुकानात ग्राहक नसल्याने ते एकत्र येऊन देशात आता वाढलेली महागाई. त्यामुळे लोकांचे होणारे हाल या विषयावर चर्चा करत… By लोकसत्ता टीमSeptember 10, 2022 13:12 IST
विश्लेषण : कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या, पण महागाईचं काय? भारतातील महागाई खरंच कमी होणार का? वाचा नेमकं काय घडतंय! प्रीमियम स्टोरी ‘तेलस्वस्ताई’मुळे महागाई कमी होण्यास हातभार लागणार का? कधीपर्यंत हे बदल घडतील? तसं नसेल, तर नेमकं यामुळे भारताला काय फायदा होणार? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2025 10:22 IST
आता रोजगारनिर्मिती, विकासाला प्राधान्य – अर्थमंत्री ; चलनवाढ आटोक्यात आल्याचा दावा.. अधिकृत आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये ६.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला. By पीटीआयSeptember 8, 2022 02:02 IST
महागाईचा हाहाकार! टोमॅटो ५०० रुपये तर कांदे…; पाकिस्तानमधील भाज्यांचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल सरकारतर्फे टोमॅटोची किंमत ८० रुपये तर कांदा ६१ रुपये किलो होती पण खाजगी विक्रेते सध्या या भाज्या पाच पट भावाने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2022 12:09 IST
“सरकार पाडण्यासाठी ६ हजार ३०० कोटी खर्च केले नसते तर…”; केजरीवालांचा मोदी सरकारला टोला गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात खोटे खटले रचले जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2022 20:10 IST
घाऊक महागाई दर पाच महिन्यांच्या तळाला अन्नधान्य व उत्पादित वस्तूंच्या किमती रोडावल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सरलेल्या जुलै महिन्यात १३.९३ टक्के असा पाच महिन्यांच्या… By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 00:59 IST
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
अफाट पैसा मिळणार! १९ नोव्हेंबरला या राशींचे नशीब चमकणार; १४ वर्षांनंतर बुध-अरुण निर्माण करणार शक्तिशाली नवपंचम राजयोग!
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
चहा-भजी ते डाळ-भाकरी: हे आवडते भारतीय पदार्थ अवेळी किंवा एकत्र खाणं टाळा, पोटफुगी अन् गॅस होईल झटक्यात कमी!