scorecardresearch

rbi repo rate
विश्लेषण : रिझर्व्ह बँक रेपो दरवाढ – कर्जे महागणार, पण रुपया सावरेल काय?

व्याजदर वाढीने महागाईवर नियंत्रण, रुपयाच्या अवमूल्यनाला बांध आणि परकीय चलनाचा देशाबाहेर सुरू असलेला ओघ थांबविण्याच्या दिशेने परिणाम ही उद्दिष्टे साधली…

Marxist Communist Party
महागाई व बेरोजगारी विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उरण तहसील कार्यालयावर मोर्चा ; रेशनिंग व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी उरण तहसील कार्यालयावर वाढती महागाई व बेरोजगारीच्या विरोधात मोर्चा काढला होता.

SP lucknow protest
VIDEO: लखनऊत भाजपाविरोधात समाजवादी पक्ष रस्त्यावर; महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव आक्रमक

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही समाजवादी पक्षाने हा मोर्चा काढला आहे

wpi Inflation India
घाऊक महागाई दराची ऑगस्टमध्ये उसंत ; १२.४१ टक्क्य़ांचा ११ महिन्यांतील नीचांक 

ऑगस्ट महिन्याच्या किरकोळ महागाई दराने ७ टक्के असा दाखविलेला चढ पाहता, घाऊक महागाईचा दर घसरणे ही उसंतच म्हणता येईल.

retail-inflation
विश्लेषण : चिवट महागाई आपली पाठ कधी सोडणार? प्रीमियम स्टोरी

घाऊक महागाईचा दर लक्षणीय प्रमाणात नरमला असताना, किरकोळ महागाईचा हा अंगभूत चिवट स्वभाव आपल्यासाठी चिंतेचाच..

retail-inflation
किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांवर ; औद्योगिक उत्पादन निर्देशांकात २.४ टक्क्यांचीच वाढ

जुलै महिन्यात किरकोळ महागाई दराने ६.७१ टक्क्यांची पाच महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली होती.

one was seriously injured in a fight between two employees on inflation issue in kalyan
कल्याण : मोदी सरकारचा अर्थसंकल्प व महागाई या चर्चेतून दोन कामगारांमध्ये तुफान हाणामारी, एक गंभीर जखमी

दोन्ही कामगारांच्या दुकानात ग्राहक नसल्याने ते एकत्र येऊन देशात आता वाढलेली महागाई. त्यामुळे लोकांचे होणारे हाल या विषयावर चर्चा करत…

crude oil prices in indian market
विश्लेषण : कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या, पण महागाईचं काय? भारतातील महागाई खरंच कमी होणार का? वाचा नेमकं काय घडतंय! प्रीमियम स्टोरी

‘तेलस्वस्ताई’मुळे महागाई कमी होण्यास हातभार लागणार का? कधीपर्यंत हे बदल घडतील? तसं नसेल, तर नेमकं यामुळे भारताला काय फायदा होणार?

संबंधित बातम्या