“लोकांना कायद्यापासून पळू नका सांगणारे आता **** पाय लावून…”, संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 13:14 IST
“प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता…”, किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांवर हल्लाबोल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 11, 2022 21:18 IST
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्यांच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “गोळा केलेला ११ हजार रुपये निधी…” आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या यांच्या वकील पावना चड्डा यांनी पहिली प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनApril 11, 2022 20:08 IST
किरीट सोमय्यांना मोठा धक्का! न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सत्र… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2022 19:07 IST
“निरव मोदी, विजय मल्लयाप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप होताच किरीट सोमय्या…”, काँग्रेसचा विक्रांत घोटाळ्यावरून गंभीर आरोप इतरांवरील कारवाईच्या वेळी ‘कर नाही तर डर कशाला’ म्हणणारे किरीट सोमय्या स्वतःची वेळ आल्यावर कशाला घाबरत आहेत? असा सवाल काँग्रेसचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2022 15:39 IST
किरीट सोमय्या, नील सोमय्यांविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी करा; ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली मोठा घोटाळा – संजय राऊत “सोमय्या पिता, पुत्राची माफीया टोळी आहे ; मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचं खूप जुनं नातं आहे.” असे आरोपही केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 11, 2022 10:45 IST
विश्लेषण : आयएनएस विक्रांत प्रकरण आणि भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा नोव्हेंबर २०१४ ला भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी निधी संकलन मोहिम राबवली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 8, 2022 20:05 IST
विश्लेषण : आयएनएस विक्रांत काय होती ? तिचे युद्ध संग्रहालय का झाले नाही ? १९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने विक्रांतचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही,… By अमित जोशीApril 7, 2022 16:40 IST
शरद पवारांची राष्ट्रवादी खरंच NDA बरोबर जाणार का? वर्षा बंगल्यावर काय घडलं? मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले…
“पुढची चार पाच षटकं आपण…”, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरमध्ये अखेरच्या षटकांमध्ये काय बोलणं झालं? अक्षरने विजयानंतर केला खुलासा
काकूंचा काटा किर्रर्र डान्स…. ‘अधिर मन झाले’ गाण्यावरील जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा यांना कॅन्सर; महिलांनो, ‘या’ १० लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; उपचारांदरम्यान भूक का कमी होते? जाणून घ्या…
9 Photos : ‘माझे आवडते क्षण…’ सचिन तेंडुलकरच्या सुनेने शेअर केले तिचे आवडते फोटो; पोस्टला दिली सुंदर कॅप्शन
पंजाबमधील दहशतवादातील मृतांचा हिशोब कोण मांडणार? ‘सतलज’ने छेडला जुना वाद; हिंसक काळातील सत्य समोर येणार?
पाऊस लांबल्याने कोट्यवधींचे बियाणे दुकानातच पडून, सोलापूर जिल्ह्यात खरिपाची पेरणी रखडली; विक्रेते हवालदिल
IND vs ENG: एजबस्टनवर तिरंगा फडकला! इंग्लंडला पराभूत करताच टीम इंडियाने मोडला ११ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड