Page 50 of आंतरराष्ट्रीय बातम्या News

leo varadkar ireland prime minister
विश्लेषण: मराठी वंशीय लिओ वराडकर आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान… काय आहे हे व्यक्तिमत्त्व?

अडीच वर्षांनंतर वराडकर पुन्हा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आले आहेत. वराडकर यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांना आलेले यश यांचा हा धांडोळा.

A 14-year-old boy died on the Katraj-Kondhwa road due to negligence of an electrical engineer
क्वालालंपूरमध्ये भीषण दुर्घटना! मोठ्या फार्म हाऊसवर दरड कोसळली; २ ठार, ५० जण मलब्याखाली दबल्याची भीती

क्वालालंपूरमध्ये दरड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाली असून ५० हून अधिक नागरिक मलब्याखाली दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

s jaishankar on bilawal bhutto pakistan unsc
Video: “लादेनला आश्रय देणाऱ्यांना इथे उपदेश…”, भारतानं पाकिस्तानला UNSC मध्ये खडसावलं!

“अवघ्या जगानं ज्या गोष्टी अस्वीकारार्ह ठरवल्या आहेत, त्यांचं समर्थन करण्याचा मुद्दाच उपस्थित व्हायला नको. एखाद्या राष्ट्राकडून दुसऱ्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया…!”

venezuela flag
विश्लेषण: व्हेनेझुएलामध्ये राजकीय सामोपचारामुळे जगाची कोणती चिंता दूर होईल? या कराराला इतके महत्त्व कशामुळे?

एका छोट्या देशातील दोन पक्षांमध्ये झालेला करार आंतरराष्ट्रीय राजकारणात कसा महत्त्वाचा आहे, त्याचे हे विश्लेषण….

nadav lapid the kashmir files iffi
विश्लेषण: वादाआधीचे आणि नंतरचे…नदाव लापिड यांचे ज्ञात-अज्ञात पैलू!

वादाआधी आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवांपर्यंत आपल्या सिनेमांनी ओळख असलेल्या नदाव लापिड स्पष्ट राजकीय भूमिकेसाठी पुढले काही दिवस चर्चेत राहणार आहेत. लापिड यांनी…

US Senate passed a bill which protects federal recognition of same sex marriage
अमेरिकेच्या सिनेटमध्ये समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारे विधेयक मंजूर, जो बायडन म्हणाले, “प्रेम म्हणजे…”

भारतातही समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी काही जोडप्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल आहेत

Farideh Moradkhani urges foreign governments to cut ties with Iran
“जुलमी राजवट असलेल्या इराणशी संबंध तोडा”, अयातुल्ला खामेनींच्या भाचीचंच जगाला आवाहन

सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या फरीदेह यांना २३ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली आहे. त्या इराणमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत

firing
अमेरिकेत ‘वॉलमार्ट’मध्ये अंदाधूंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती; बंदुकधारीही ठार

व्हर्जिनिया प्रांतातील चेसापीक शहरातल्या एका ‘वॉलमार्ट’मध्ये ही भीषण घटना घडली आहे

Iranian Actor Hengameh Ghaziani arrested
VIDEO: ‘ही माझी शेवटची पोस्ट ठरू शकते’, हिजाबशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर प्रसिद्ध इराणी अभिनेत्रीला अटक

५२ वर्षीय हेंगामेह गाझियानी या अभिनेत्रीनं शनिवारी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे

Gaza Jabalia Camp fire
VIDEO: गाझा पट्टीत निर्वासितांच्या छावणीला भीषण आग; २१ लोकांचा मृत्यू, सात चिमुकल्यांनीही गमावला जीव

पेट्रोलचा भडका उडाल्यानं इमारतीला आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे

infosys founder narayan murthy
“भारतातील कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू लज्जास्पद” गांबियातील घटनेवर नारायण मूर्तींनी दर्शवली नाराजी

विज्ञान संशोधन क्षेत्रात भारतासमोर मोठी आव्हानं असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे