Page 52 of आंतरराष्ट्रीय बातम्या News
ऋषी सुनक इंग्लंडवर प्रेम करत नाहीत. बऱ्याच लोकांच्या मते ते ब्रिटिशही नाहीत, अशी टीका एका कॉलरनं रेडिओ कार्यक्रमादरम्यान केली आहे
आर्थिक आघाडीवर अपयश आल्यामुळे लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे
मेक्सिकोमध्ये दुर्घटनेमुळे रेल्वे फाटकाशेजारील अनेक घरं आगीत जळून खाक
Evin prison fire: या घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे
हे मृतदेह बेपत्ता व्यक्तींचे असू शकतात, असा दावा बलुच फुटीरतावाद्यांनी सोशल मीडियावर केला आहे
जिहादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोप्ती भागात गुरुवारी ही घटना घडली आहे
अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी शुभम गर्ग सिडनीमध्ये दाखल झाला होता. हल्लेखोरानं त्याच्यावर ११ वेळा चाकूचे वार केले आहेत.
आठ महिन्यांच्या बाळासह कुटुंबातील तिघांची कॅलिफॉर्नियात हत्या करण्यात आली आहे
‘सीईओ ऑऊटलूक’ या अहवालानुसार ३९ टक्के कंपनींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नव्या उमेदवारांची नोकरभरती बंद केली आहे
अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियातील एका फळबागेत भारतीय वंशाच्या धेरी कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले आहे
पाच वर्षांत उत्तर कोरियाने जपानवर डागलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. या वर्षांत उत्तर कोरियाने २४ वेळा क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे
पूर्वी ट्रॉयस पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानाचे नुकतेच ‘श्री भगवद्गीता उद्यान’ असे नामकरण करण्यात आले आहे