scorecardresearch

IPL 2019 News

“नो टेन्शन… धोनी पुढच्या वर्षीही खेळणार!”

गेली दोन वर्षे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत. पण धोनीने गेल्या दोनही वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

IPL 2019: याआधी धोनीला कधीच इतकं उदास पाहिलं नव्हतं – संजय मांजरेकर

माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी एमएस धोनीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

IPL 2019: ट्रॉफी मिळाल्यावर काय करायची टोपी – महेला जयवर्धने

शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले

… म्हणून स्टेडियममध्ये असूनही नीता अंबानींनी पाहिला नाही मुंबईचा विजय

मुंबईने रोमहर्षक सामन्यात चेन्नईवर एका धावेने मात करत आयपीएल विजयाचा चौकार मारला.

rohit sharma and yuvraj
Video : ‘हिटमॅन’च्या रॅपवर युवराजचा डान्स, मुंबईच्या विजयानंतर धमाकेदार सेलिब्रेशन

आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माचा आनंद गगनात मावेनासा होता.

IPL 2019: जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम गोलंदाज – सचिन तेंडुलकर

बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले.

IPL 2019 : नीता अंबानींचा मंत्रजप, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

‘इतका तणाव होता की शेवटचा चेंडू मी पाहिलासुद्धा नाही,’ अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या