scorecardresearch

आयपीएल ऑक्शन २०२६ News

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये गेल्या वर्षी गुजरात आणि लखनऊ असे दोन संघ सहभागी केल्याने आयपीएलमधील एकूण संघाची संख्या १० झाली आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा पहिल्यांदा आयपीएल ऑक्शन करण्यात आले होते. ठराविक कालावधीनंतर आयपीएल ऑक्शनचे आयोजन बीसीसीआयद्वारे केले जाते. या लिलावामध्ये ही लीग खेळण्याची इच्छा असणारे क्रिकेटपटू एकत्र येतात. याची सविस्तर यादी तयार केली जाते. या खेळाडूंची माहिती संघाना देण्यात येते. काही संघ आधीपासूनच राज्यस्तरीय, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवून असतात. आयपीएलच्या नियमांनुसार, एका विशिष्ट दिवशी ऑक्शन ठेवले जाते. काही वेळेस हा कार्यक्रम दोन दिवसांमध्ये विभागला जातो. ऑक्शनमध्ये आयपीएलमधील संघ क्रिकेटपटूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघामध्ये सामील करतात. आयपीएल २०२३ साठी डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमध्ये इंग्लंडच्या सॅम करनवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८.५० कोटी एवढी रक्कम मोजत पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सॅमला सामील करुन घेतले. पुढील आयपीएल ऑक्शन डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. Read More
RCB Brand Value IPL 2026 Report | IPL Valuation 2026 Most Valuable Teams | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ब्रँड व्हॅल्यू | आयपीएल ब्रँड व्हॅल्युएशन अहवाल २०२६
RCB Brand Value : केवळ २ IPL जिंकणाऱ्या RCB ची ब्रँड व्हॅल्यू २८०० कोटींच्या पुढे! पाच वेळचे विजेते मुंबई, चेन्नईला टाकले मागे!

RCB Brand Value analysis: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ३०० दशलक्ष डॉलर्सचे ब्रँड मूल्य ओलांडणारी आयपीएलमधील पहिली फ्रँचायझी ठरली आहे.

jacob bethell
टेस्ट खेळायचं सोडून आयपीएलमध्ये बेंचवर बसण्यात काय अर्थ आहे? देश का क्लब मुद्यावरून माजी खेळाडूंमध्ये जुंपली

जेकब बेथेलने टेस्टऐवजी आयपीएल खेळण्यावरून माजी खेळाडूंमध्ये वादावादी झाली.

Jitesh Sharma captain of RCB vs PBKS Match why rajat patidar is not playing ipl 2026
PBKS vs RCB: आरसीबीचा कर्णधार बदलला! रजत पाटीदार नव्हे तर जितेश शर्मा करतोय नेतृत्त्व; काय आहे कारण?

RCB Captain Change vs PBKS: आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात धरमशाला येथे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबी संघाचा…

IPL Player Salary Tax Calculation | विदेशी खेळाडू आयकर नियम भारत | Cameron Green KKR Auction Price Tax | Income Tax Section 211 for NR Sportsmen
IPL Foreign Players Tax: IPL मधील विदेशी खेळाडू टॅक्स कसा वाचवतात? काय आहे ‘DTAA’ करार, ज्यामुळे मिळते कोट्यवधींची सवलत

IPL Foreign Players Taxation Rules Explained: आयपीएलमध्ये खेळाडूंवर कोटींची उधळण होत असली, तरी त्यांच्या हातात पडणारी रक्कम आणि सरकारी कर…

Rishabh Pant
Rishabh Pant : कर्णधारपदाच्या दडपणाचा पंतच्या कामगिरीवर परिणाम! – लँगर

Justin Langer : लखनौ सुपर जायंट्सचे (LSG) प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी कर्णधार ऋषभ पंत याच्या खराब फॉर्मचे समर्थन करताना महत्त्वाचे…

Kal Somani Rajasthan Royals Owner | Kal Somani Washim Vidarbha Success Story | IPL Rajasthan Royals New Owner Kal Somani | Kal Somani Net Worth and Business History
IPL Rajasthan Royals : राजस्थान रॉयल संघ विकत घेणाऱ्या कल सोमाणींचे विदर्भाशी आहे खास नातं; संघर्षातून उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य, घरात टीव्हीही नव्हता, पण…

वाशीमच्या मुलीबाई चरखा विद्यालयाचा विद्यार्थी ते आयपीएल संघाचा मालक असा कल सोमाणींचा प्रवास नव्या पिढीसाठी स्वप्नपूर्तीचे एक उदाहरण ठरत आहे.

Hardik Pandya fitness update
मुंबई इंडियन्स संघ ‘आयपीएल’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास कितपत सज्ज? हार्दिक-रोहित-सूर्या समन्वयावरच यश अवलंबून? प्रीमियम स्टोरी

हार्दिकच्या नेतृत्वाची खरी कसोटी ही ‘मॅन मॅनेजमेंट’मध्ये आहे. संघात अनेक वरिष्ठ आणि जागतिक दर्जाचे खेळाडू असल्याने त्यांच्यात समन्वय राखणे गरजेचे…

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: IPL 2026 मध्ये किती धावा करणार? वैभवने दिलेलं उत्तर वाचून विश्वास बसणार नाही

IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेआधी राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने मोठं वक्तव्य केलं आहे.

axar patel
IPL 2026: ‘ही’ चूक दिल्ली कॅपिटल्सला महागात पडू शकते; IPL आधी पुजाराचा अक्षर पटेलला मोलाचा सल्ला

Cheteshwar Pujara On Axar Patel: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधी माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने अक्षर पटेलला मोलाचा सल्ला दिला आहे.

Finn Allen
T20 World Cup 2026: ३३ चेंडूत शतकासह न्यूझीलंडला फायनलमध्ये नेणारा फिन अ‍ॅलन आहे तरी कोण? आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळतो?

फिन अ‍ॅलनने टी२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३ चेंडूत शतक झळकावलं.

Indian IPL Owners Boycott Pakistan Cricketers In The Hundred Tournament Auction ECB Dilemma UK Michael Vaughan Politics
पाकिस्तानची अशीही कोंडी… इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेत भारतीय फ्रँचायझी मालकांचा पाक क्रिकेटपटूंना ठेंगा? प्रीमियम स्टोरी

India Pakistan Cricketers Boycott : ‘द हंड्रेड’ स्पर्धेतून पाकिस्तानी खेळाडूंना डावलण्याबाबत इंग्लिश क्रिकेट बोर्डाने ठाम भूमिका घेतली. अशा प्रकारे वेचक…

मुस्तफिझूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी होताच शशी थरूर का संतापले? कारण काय? (छायाचित्र पीटीआय)
Shashi Tharoor : मुस्तफिझूर रहमानच्या हकालपट्टीवरून शशी थरूर का संतापले? कारण काय?

Shashi Tharoor on Mustafizur Rahman : मुस्तफिझूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी होताच काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी संताप व्यक्त केला आहे.