अन्न, पाणी, इंटरनेट कसलीच सुविधा नाही; इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टी पाण्यापासून वंचित हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर कठोर निर्बंध लादले आहेत. अन्न, पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. हल्ल्यापासून बचाव… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 16, 2023 18:19 IST
दक्षिण आफ्रिकेकडून इस्रायलचा निषेध; पॅलेस्टाइनबद्दल सहानुभूतीचे कारण काय? दक्षिण आफ्रिका हा इस्रायलशी व्यापार करणारा आफ्रिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. तरीही इस्रायलच्या विरोधात ठामपणे भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी… By एक्स्प्लेण्ड डेस्कOctober 16, 2023 16:18 IST
Israel Hamas War : हमासच्या हल्ल्यात दोन भारतीय महिला सैनिकांना वीरमरण, ३०० हून अधिक जवान शहीद पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागून युद्धाला सुरुवात केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2023 13:16 IST
Israel Hamas War : गाझामधील रुग्णालयांमध्ये २४ तास पुरेल एवढंच इंधन, हजारो रुग्णांचा जीव धोक्यात, UN चा इस्रायलला इशारा इस्रायलच्या सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे जखमी झालेले रुग्ण गाझा पट्टीतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2023 11:42 IST
Israel and Hamas War : हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचे अमेरिकेत पडसाद? चिमुकल्याला चाकूने भोसकलं Israel – Palestine Conflict Updates : शवविच्छेदनादरम्यान मुलाच्या ओटीपोटातून सात इंच ब्लेड असलेला एक सेरेटेड लष्करी पद्धतीचा चाकू काढण्यात आला,… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2023 11:55 IST
“जर आमच्या भाळी मरणच लिहिलं असेल, तर…”, यूएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल! Israel – Palestine Conflict Updates: इस्रायलकडून गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ले केले जात असतानाच तिथे काम करणाऱ्या UN च्या… By प्रविण वडनेरेUpdated: October 16, 2023 09:43 IST
Israel – Hamas War : अमेरिकेकडून इस्रायलला तंबी, गाझा पट्टीबाबत दिला महत्त्वाचा इशारा Israel – Hamas Conflict Updates : हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर गेला आठवडाभर इस्रायलची विमाने गाझा पट्टीवर अक्षरश: आग… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2023 09:03 IST
उत्तर गाझामधून हजारोंचे स्थलांतर; २३ लाख रहिवाशांवर इस्रायली सैन्याच्या चढाईचे सावट इस्रायलने हमास संपविण्याचा विडा उचलल्यामुळे आता कोणत्याही क्षणी इस्रायलचे सैन्य गाझामध्ये शिरून जमिनीवरील कारवाई सुरू करण्याची शक्यता आहे. By वृत्तसंस्थाOctober 16, 2023 02:36 IST
वीज, इंधन, वैद्यकीय साहित्याचापुरवठा थांबल्यास हजारोंचा मृत्यू; ‘गाझा’तील रुग्णालयांचा इशारा खान युनिसमधील नासिर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सध्या जखमी-अत्यवस्थ रुग्णांनी भरलेला आहे. यात बहुतेक तीन वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 15, 2023 23:39 IST
हमास-इस्रायल युद्धादरम्यान हिटलरच्या ‘ऑपरेशन बार्बरोसा’ची चर्चा; जर्मन सैनिकांच्या वेढ्यामुळे लेनिनग्राडमध्ये झाला होता लाखो लोकांचा मृत्यू! प्रीमियम स्टोरी लेनिनग्राड शहराला घातलेला वेढा हा इतिहासातील सर्वांत संहारक आणि भीषण वेढा समजला जातो. By प्रज्वल ढगेUpdated: October 16, 2023 09:49 IST
हमासशी दोन हात करण्यासाठी नेतान्याहू यांनी स्थापन केलेले ‘युनिटी गव्हर्न्मेंट’ काय आहे? जाणून घ्या…. नेतान्याहू यांनी १२ ऑक्टोबर रोजी ‘युनिटी गव्हर्न्मेंट’ची स्थापना केली. विरोधी पक्षनेते बेनी गँट्झ यांचेही या सरकारला समर्थन आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 15, 2023 18:54 IST
लष्करी हालचालींना वेग; गाझातील रहिवाशांकडे तीन तासांचा वेळ, इस्रायलने दिली ‘डेडलाईन’ गाझातील रहिवाशांना इस्रायलच्या संरक्षण दलाने केवळ तीन तासांचा वेळ दिला आहे. By रविंद्र मानेOctober 15, 2023 14:32 IST
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
ऑगस्ट महिन्यात पैसाच पैसा, जगाल राजासारखं जीवन! ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार, शुक्र तयार करणार दोन राजयोग
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
दिवंगत सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मृत्यूच्या ३ वर्षांनंतर गायकाचा कॉन्सर्ट होणार
Nimisha Priya : निमिषा प्रियाच्या ‘येमेन’मधील फाशी प्रकरणात भारताने मांडली भूमिका; जयस्वाल म्हणाले, “संवेदनशील प्रकरण, पण तरी…”
एमिशन नॉर्मच्या मुद्द्यावर मारुती सुझुकी वि. महिंद्र! मोटार कंपन्यांमध्ये जुंपण्यास कारणीभूत असलेले CAFE निकष आहेत तरी काय?