scorecardresearch

Loksatta editorial Deadline for a scheduled ceasefire between Israel and Hamas in the Gaza Strip
अग्रलेख: शस्त्रविरामाची शहाणीव!

इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा संघर्षभूमीतील निर्धारित शस्त्रविरामाची मुदत सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली, पण इस्रायल आणि हमास यांनी…

Eight killed in Israeli attack in West Bank
वेस्ट बँकमध्ये इस्रायली फौजांच्या हल्ल्यात आठ ठार

ताब्यातील पश्चिम किनारा प्रदेशात (वेस्ट बँक) कार्यरत असलेल्या इस्रायली फौजांनी गेल्या चोवीस तासांत किमान आठ पॅलेस्टिनींना ठार केले असल्याचे पॅलेस्टाईनच्या…

hamas and israel war
हमास-इस्रायल युद्धात चार दिवसांचा मानवतावादी विराम, पण गाझातील सद्यस्थिती काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

सध्या मानवतावादी विरामामुळे गाझा पट्टीतील मदतकार्याला वेग येईल, अशी स्वयंसेवी संस्थांना अपेक्षा आहे.

Joe Biden on Hostages
“आम्ही तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत…”; हमासने ओलिसांची सुटका केल्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

इस्रायल आणि हमासमधील वाटाघाटीत ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांना सोडून देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ओलिसांना सोडल्यानंतर त्यावर अमेरिकेचे…

Sanjay Raut Israel
“…म्हणून हिटलरने ज्यूंचा तिरस्कार केला असेल”, राऊतांच्या वक्तव्याचा इस्रायली दूतावासाकडून निषेध, खासदार म्हणाले, “कोणीतरी चावी…”

खासदार राऊत म्हणाले, गाझा पट्टीत लहान मुलं, मुली त्यांच्या माता, आजी असे सगळेच निरपराध लोक मारले जात आहेत. त्यांना मदत…

Sanjay Raut Narendra Modi (1)
“पंतप्रधान मोदी आधी इस्रायलबरोबर होते, आता…”, संजय राऊतांचा टोला; ज्यूंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण देत म्हणाले…

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इस्रायल हमास युद्धाबाबत केलेल्या एक्स पोस्टवरून इस्रायलने संताप व्यक्त केला आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांना…

13 Israeli hostages released by Hamas bring relief to war victims after 48 days
‘हमास’कडून १३ इस्रायली ओलिसांची सुटका; ४८ दिवसांनंतर युद्धग्रस्तांना दिलासा

‘हमास’च्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ओलिस धरलेल्या १३ इस्रायलींची शुक्रवारी सुटका केल्याची माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिली.

Sanjay Raut Tweet
संजय राऊतांच्या हिटलर संदर्भातील पोस्टचा इस्रायलकडून कठोर शब्दांत निषेध; या प्रकरणी राऊतांची प्रतिक्रिया…

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावरून संजय राऊतांनी हिटलरचा उल्लेख करत एक्स पोस्ट केली होती. या पोस्टवरून इस्रायलने भारत सरकारला पत्र…

A four day ceasefire in the war between Israel and Hamas has been extended
शस्त्रसंधी शुक्रवापर्यंत लांबणीवर,गाझा पट्टीतील धुमश्चक्री तीव्र;  ४६ दिवसांत ५,३०० लहान मुलांचा बळी

इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धादरम्यान चार दिवसांचा विराम  शुक्रवापर्यंत लांबवणीवर पडला आहे. यासंबंधीचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आल्यानंतरही गाझा पट्टीतील धुमश्चक्री…

Loksatta Anvyarth , conflict between Israel and Hamas , Gaza Strip ,
अन्वयार्थ: शस्त्रविराम.. पण किती परिणामकारक?

गाझा पट्टीमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांला तात्पुरता विराम देण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये घडून आलेले मतैक्य हा या घडामोडीतील…

how-israel-hamas-hostage-deal-was-reached
हमास ५० ओलिसांना सोडणार; इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये कोणता करार झाला?

इस्रायलने हमासशी वाटाघाटीच्या कराराला मंजुरी दिली असून चार दिवसांच्या युद्धविरामाच्या बदल्यात हमासकडून ५० ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. कतार, इजिप्त…

Israel-Hamas, Israel-Hamas war, Israel-Hamas tunnel, Israel-Hamas al shifa tunnel, Israel-Hamas latest news, al shifa tunnel photos,
8 Photos
Israel-Hamas war : इस्रायलने लक्ष्य केलेल्या शिफा हॉस्पिटलच्या खाली सापडला अरुंद बोगदा! पाहा फोटो

बुधवारी, इस्रायली सैनिकांनी परदेशी पत्रकारांना शिफा येथे सापडलेली शस्त्रे दाखवली, ज्यात डझनभर एके-४७ असॉल्ट रायफल, २० ग्रेनेड आणि अनेक ड्रोन…

संबंधित बातम्या