scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

इस्रो News

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) ज्याला इस्रो (ISRO) असेही संबोधले जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली होती. अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अग्रगण्य संस्थापैकी एक आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्राच्या हितासाठी त्याचा उपयोग करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘इस्रो’ने अनके उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत.

इस्त्रोचे चांद्रयान-३ (Chandrayaan 3) चे ‘विक्रम’ लँडर २३ ऑगस्टला अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले भारताने नवा इतिहास घडवला होता. चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्त्रोने आता सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी इस्त्रो अंतराळात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका खास मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य एल-१’ (Aditya L1) हे यान अवकाशात पाठवण्यात येणार असून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ISRO च्या नवनवीन कामगिरींबाबत जाणून घेण्यासाठी हे पेज नक्की तपासून पाहाRead More
Students at the ISRO exhibition in Palghar.
प्रात्यक्षिक प्रयोगामुळे विज्ञानाविषयी जिज्ञासा, पालघर येथे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान इस्रो प्रदर्शन,‌ विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची पर्वणी

पालघर येथे १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि Space Applications Centre यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रम साराभाई अंतराळ…

Ahilyanagar Zilla Parishad Students ISRO Educational Space Science Trip Bangalore Anand Bhandari CEO
जिल्हा परिषदेचे ४२ विद्यार्थी विमानाने इस्रोच्या सहलीला…

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची गोडी लागावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या कल्पनेतून ही अविस्मरणीय ‘इस्रो’ सहल…

ISRO PSLV failure, PSLV-C62 mission issue, Indian satellite launch failure, ISRO satellite launch delay, PSLV rocket anomaly, ISRO space mission problems, international satellites lost PSLV, ISRO launch vehicle malfunction, India space program challenges,
अन्वयार्थ : हे ‘भरकटणे’ चिंताजनकच!

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या ‘पीएसएलव्ही-सी ६२’ प्रकारातील प्रक्षेपकाचे भरकटणे हे या संस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरते.

ISRO rocket failure, PSLV-C62 launch, ISRO satellite mission, Indian space program setbacks, third stage rocket failure, 16 satellite launch, space mission technical glitch, PSLV rocket stages, Indian satellite launch failure, space launch investigation, इस्रो, पीएसएलव्ही-सी ६२,
‘इस्रो’च्या ‘पीएसएलव्ही-सी ६२’चे उड्डाण अयशस्वी, रॉकेटमधील सर्व १६ उपग्रह अवकाशातच नाहीसे

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) १६ उपग्रहांना घेऊन जाणाऱ्या ‘पीएसएलव्ही-सी ६२’ रॉकेटचे उड्डाण सोमवारी अयशस्वी ठरले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रॉकेटने…

maharashtra kolhapur rural sc navbauddha students airplane journey isro study tour social welfare prakash abitkar
Kolhapur Students ISRO Visit : खेडोपाड्यातील विद्यार्थी विमानानाने इस्रोकडे रवाना; कोल्हापूरचे प्रकाश आबिटकर यांनी काय केले पाहा…

कोल्हापूर जिल्ह्यातील खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानाने इस्रोला पाठवण्याचा ऐतिहासिक उपक्रम पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून साकार झाला.

ISRO Successfully Launches LVM3 M6 Bahubali
नववर्ष, ख्रिसमसची ‘बाहुबली’ भेट; देशातून आतापर्यंतच्या सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण, शास्त्रज्ञांचे अभिनंदन

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी सर्वाधिक वजनाचे ‘एलव्हीएम ३-एम ६’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. या रॉकेटला ‘बाहुबली’ असेही म्हटले…

ISRO Chairman Dr V Narayanan Gaganyaan Moon Mission 2040 Indian Astronauts Land Space Station Research Journey Aryabhata mumbai
ISRO Missions : भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार; इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांनी दिली माहिती…

ISRO Chairman Dr V Narayanan : आयआयटी मुंबईतील टेकफेस्टमध्ये बोलताना डॉ. नारायण यांनी सायकल ते चांद्रयान-३ पर्यंतचा इस्रोचा ६३ वर्षांचा…

ISRO Bluebird Block-2 Satellite
ISRO : इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात शक्तीशाली ब्लूबर्ड ब्लॉक-२ उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण; BlueBird Block 2 का आहे महत्त्वाचा?

इस्रो आज (२४ डिसेंबर) एका ‘बाहुबली’रॉकेटचा वापर करत आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली उपग्रह लाँच करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

100 students from Maharashtra residential schools selected for ISRO visit
ISRO Study Tour : महाराष्ट्रातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड…!

गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षेतून सर्व विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी जानेवारी महिन्यात इस्रो…

Eknath chitnis
प्रा. एकनाथ चिटणीस : अवकाश विज्ञानातील भारतीय आत्मा!

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे अलीकडेच (२२ ऑक्टोबर) वयाच्या…

ताज्या बातम्या