जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ((Jalgaon City) ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.Read More
जळगाव शहरातील विमानतळावरील धावपट्टीच्या विस्ताराला गती देण्यासाठी आवश्यक जमीन मोजणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
सणासुदीचा हंगाम आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने भुसावळ–दादर व साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय…
जळगाव शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि पुलाच्या संरचनेचे काम हाती घेतले जाणार असल्याने…