scorecardresearch

Page 114 of जळगाव News

Girish Mahajan Eknath Khadse
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशारा

जळगावातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे

Political preparations for election of Board of Directors of District Cooperative Milk Producers Union begin
जळगाव जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठापणाला; गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस मिळून महाविकास आघाडी, तर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीत…

Sushma Andhare Chandrakant Patil
VIDEO: “मुक्ताईनगरमध्ये येऊन हिशोब करेन”, सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…

“माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन चॅलेंज’ आहे”, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलं.

sushma andhare
जळगाव: जाहीर सभेस परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंचे समाजमाध्यमांतून भाषण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बुधवारपासून जाहीर सभा घेण्यात आल्या.

Sushma Andhare 7
VIDEO: “माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यांनी चेक केलं की…”, जळगावात सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “माझी गाडी अडवण्यात आली,” असा गंभीर आरोप केला.

Sushma Andhare 6
‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला.

Gulabrao Patil
VIDEO: “…तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल”, मी द्वीअर्थी बोलणारच म्हणत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषण शैलीवरून जोरदार टोलेबाजी केली.

Gulabrao Patil on Azan
VIDEO: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचं भाषण सुरू असताना अजान सुरू झालं अन्…

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं सोमवारी (३१ ऑक्टोबर) भाषण सुरू असतानाच मशिदीवरील भोंग्यावर अजान…

Election program of Jalgaon District Milk Union announced
जळगाव जिल्हा दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; तीन नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार; दहा डिसेंबर रोजी मतदान

दूध संघाची मुदत उलटून गेल्यानंतही तत्कालीन अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांना मुदतवाढ मिळाली होती.