scorecardresearch

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर ही चित्रपट निर्माते बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी आहे. ती अभिनेते संजय कपूर व अनिल कपूर यांची पुतणी आहे. तिला खुशी कपूर नावाची लहान बहीण असून अर्जुन कपूर व अंशुला कपूर हे तिचे सावत्र भावंड आहेत. ६ मार्च १९९७ रोजी जन्मलेल्या जान्हवीने मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. तिने २०१८मध्ये सैराटचा हिंदी रिमेक धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जान्हवीने घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, रूही, गूड लक जेरी आणि मिली या चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
suspense and thrill janhvi kapoor ulajh movie teaser released
Video: “गद्दारी केल्याचा बदला…”, जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, अभिनेत्री झळकणार एका वेगळ्या भूमिकेत

Ulajh Movie Teaser: जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटाचा टीझर पाहा…

Janhvi Kapoor shared photos of Radhika Merchant slumber party anant ambani joined
12 Photos
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या स्लंबर पार्टीला जान्हवी कपूरची हजेरी; खास फोटो शेअर करत म्हणाली…

जान्हवी कपूरने राधिकाच्या स्लंबर पार्टीमधले फोटो केले शेअर.

Janhvi Kapoor flaunts boyfriend Shikhar Pahariya neckless as shiku photo viral
जान्हवी कपूरने घातला बॉयफ्रेंड शिखरच्या नावाचा नेकलेस, फोटो चर्चेत

जान्हवीच्या नेकलेसमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

janhvi kapoor walked barefoot with boyfriend shikhar pahariya mother smruti shinde
Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर

बॉयफ्रेंडच्या आईबरोबर अनवाणी चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली जान्हवी कपूर, व्हिडीओ व्हायरल

boney kapoor on janhavi shikhar relationship
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू होणार कपूर कुटुंबीयांचा जावई? जान्हवीच्या बॉयफ्रेंडबद्दल वडिलांचं सूचक विधान; म्हणाले…

जान्हवीच्या बॉयफ्रेंडबद्दल स्वत: वडिलांनी केला खुलासा, कोण होणार कपूर कुटुंबीयांचा जावई?

Janhvi Kapoor seek blessings at Tirumala temple on her knees with boyfriend Shikhar pahariya and orry
तिरुपतीच्या दर्शनासाठी जान्हवी कपूर गुडघे टेकत चढली पायऱ्या; म्हणाली, “देवाला भेटण्याचा हक्क…”

वाढदिवसानिमित्त जान्हवी तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी गेली होती.

South superstar ram charan and janhvi kapoor starr rc17 film pooja ceremony video viral
Video: राम चरण व जान्हवी कपूरच्या आगामी ‘RC16’ चित्रपटाचा पार पडला मुहूर्त सोहळा, अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकने वेधलं लक्ष

राम चरण व जान्हवी कपूर ही नवी जोडी लवकरच पहिल्यांदाच झळकणार रुपेरी पडद्यावर

janhvi kapoor visits tirupati temple with shikhar pahariya
जान्हवी कपूर बॉयफ्रेंड अन् ओरीसह तिरुपतीच्या दर्शनाला, शिखर पहारियाचं महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

“दाक्षिणात्य साडी, तिरुपती मंदिरात दर्शन अन्…”, जान्हवी कपूरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस

Janhvi kapoor tirumala tirupati birthday south indian look photos
9 Photos
PHOTOS: तिरुपतीला जाऊन जान्हवीने साजरा केला वाढदिवस; दाक्षिणात्य पेहेराव्यातील केले फोटो शेअर

जान्हवीने वाढदिवसानिमित्त लाल आणि जांभळ्या रंगाची दाक्षिणात्य पद्धतीची साडी नेसली होती.

Janhvi Kapoor birthday janhvi revelead how she deals with criticism like nepo kid
“तुला अभिनय येत नाही…”, नेटकऱ्यांच्या टीकेचा जान्हवी कपूरने असा केलेला सामना, म्हणाली…

एका मुलाखतीत जान्हवीनं एक अभिनेत्री म्हणून टीकेला कसं सामोरं जावं लागतं याबद्दल खुलासा केला होता.

Janhvi kapoor shikhar pahariya sushilkumar shinde in jamnagar
जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या आजोबांची अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे व्हिडीओ आले समोर

जान्हवी कपूर व शिखर पहारियाच्या जामनगरमधील फोटोंची होती चर्चा, आता त्याच्या आजी-आजोबांच्या व्हिडीओंनी वेधलं लक्ष

संबंधित बातम्या