“स्वतःच्या जातीचा प्रचार करून राजकारण करण्याची वेळ नेहरूंवर आली नाही. आपल्या स्वार्थासाठी इतिहासाच्या फालतू खोदकामांत त्यांनी वेळ घालवला नाही. त्यांनी…”
राज्यसभेत आपल्या भाषणातून त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला. “ज्या काँग्रेसने कधीही ओबीसींना पूर्ण आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नसाठी…