scorecardresearch

जयंत पाटील

जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे.
eknath shinde govinda
“चालणारा तरी नट घ्यायचा”, जयंत पाटलांच्या गोविंदावरील टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर अन् सभागृहात एकच हशा

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव केला होता.

jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

गोविंदाच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदा हे शिवसेनेत…

Shekap MLA Jayant Patils statement about Deputy Chief Minister Ajit Pawar
शेकाप आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत! | Ajit Pawar

शेकाप आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत! | Ajit Pawar

Mahavikas Aghadi
हातकणंगलेत महाविकास आघाडी उमेदवार देणार; ‘वंचित’शी बोलणी सुरू – जयंत पाटील

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची महाविकास आघाडीची तयार आहे. त्यांनी तशी तयारी न दर्शविल्यास येथे आघाडीचा उमेदवार…

Jayant Patil criticism of Dhananjay Munde While Bajrang Sonawane Joining NCP Party
बजरंग सोनवणेंच्या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटलांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला | Jayant Patil | Beed

बजरंग सोनवणेंच्या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटलांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला | Jayant Patil | Beed

Jayant Patil
विजयाचा आत्मविश्वास नसल्यानेच मनसेची मदत; जयंत पाटील यांची टीका

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती.

dhananjay munde loyalist bajrang sonawane join sharad pawar ncp
आता तुम्हाला कोणाचा फोन आलाच, तर तुम्ही त्यांना सांगा तुम्ही पण या: जयंत पाटील यांचा धनंजय मुंडे यांना टोला

बजरंग सोनवणे यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष…

Jayant Patils reaction about the candidature of Nilesh Lanke in Ahmednagar
अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या उमेदवारीवर जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? | Jayant Patil on Nilesh Lanke

अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या उमेदवारीवर जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? | Jayant Patil on Nilesh Lanke

jayant patil nilesh lanke
“अहमदनगरमध्ये तुतारी वाजणार”, निलेश लंकेंचा उल्लेख करत जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना…

21 year youth arrested under pocso act for molesting 7 year old school girl
“वर्धेची जागा सोडत नाही, तुम्हीच आमच्यातर्फे लढा” राष्ट्रवादीची अमर काळेंना ऑफर; उद्या शरद पवारांसोबत भेट…

काँग्रेसचा हट्ट न धरता राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना दिला.

When Jayant patil mentioned age Sharad Pawars reaction made everyone laugh
जयंत पाटलांनी वयाचा उल्लेख करताच शरद पवारांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने सगळेच लागले हसू | Sharad Pawar

जयंत पाटलांनी वयाचा उल्लेख करताच शरद पवारांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने सगळेच लागले हसू | Sharad Pawar

संबंधित बातम्या