चिंचवड-वाल्हेकरवाडीच्या सभेत राज यांनी केलेल्या भाषणात या पुढील काळात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, असा मुद्दा प्रकर्षांने मांडला. तेव्हा यापूर्वी, फसवणूक…
पाण्याच्या नियोजनासाठी आजवर प्रचंड पसे खर्च झाले असले तरी लोकांना पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. पाण्यावरील खर्चाचे पुनल्रेखापरीक्षण करायला भाग पाडून…
राज्यातील इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा व मुस्लिम समाजास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येईल,…
हातकणंगले मतदार संघातून ज्येष्ठ कार्यकत्रे म्हणून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना मैदानात उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष…