scorecardresearch

thieves looted gold, in jewellery shop
रांजणगावात सोन्याचांदीचे दुकान चोरट्यांनी दिवसा लुटले १२ लाख ४० हजाराचा ऐवज  लांबविला

पोलिसांनी  दुकानातील आणि आजू-बाजूच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

police not found thieves kamargaon jewellers theft case washim
वाशीम: महिन्याभरानंतरही चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागेना! कामरगाव ज्वेलर्स चोरी प्रकरण

ज्वेलर्सचे मालक निलेश हिरुळकर, चेतन दीक्षित यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन चोरट्यांना शोधण्याची मागणी केली.

oxidised jewllery
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची कशी घ्याल काळजी? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स!

आजकाल सोने, चांदी किंवा हिऱ्यापेक्षा ऑक्सिडाइज्ड प्रकारच्या दागिन्यांचा ट्रेंड वाढला आहे.

पुण्यात सोने मागणीला उठाव

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मंगळवारच्या (२१ एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफी बाजारपेठेत सोमवारपासूनच लगबग सुरू झाली आहे.

सराफांना गंडविणारे तोतया पोलीस

पोलीस म्हटला की सर्वसामान्यांना एक प्रकारे वचक असतोच. पोलिसांची उलटतपासणी सहसा कुणी करीत नाही. व्यापारीवर्गही पोलिसांना दचकून असतो.

सराफा व्यावसायिक-पोलीस समोरासमोर

चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून चार सराफांना अटक झाली. या पाश्र्वभूमीवर आता पुन्हा सराफा व्यावसायिक व पोलीस समोरासमोर उभे ठाकले…

सराफा व्यावसायिक आणि पोलीस समोरासमोर

चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून चार सराफांना अटक झाली. या पाश्र्वभूमीवर आता पुन्हा सराफा व्यावसायिक व पोलीस समोरासमोर उभे ठाकले…

घरफोडी प्रकरणात चोरटय़ासह सोनाराला अटक

सानपाडा येथे घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ाला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कोपरखैरणे परिसरातील एका सोनाराला अटक करण्यात आली…

महसुलाचा दबाव दागिने निर्मात्यांच्या जिव्हारी

गेल्या आर्थिक वर्षांतील उत्पन्नानुसार अतिरिक्त आगाऊ कर भरण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्वेलर्सवर दबाव आणू नये, याबाबत ‘ऑल इंडिया ज्वेलरी ट्रेड…

संबंधित बातम्या