scorecardresearch

जॉब

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्ही नोकरी (Job) संबंधित माहिती जाणून घेऊ शकता. आजच्या काळात बेरोजगारी खूप वाढली आहे, त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीसाठी भरती सुरू असते, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


येथे तुम्हाला, पुणे महापालिका, मुंबई महापालिका, कृषी विभाग, शिक्षक भरती, डीआरडीओ. आयसीएमआर, सशस्त्र सीमा दल, एएआय, रेल्वे, मेट्रो, सैन्यदल, वायूदल, नौदल, युपीएससी, एमपीएससी, बँक, मंत्रालय यांसह विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांबाबत माहिती मिळू शकते.


तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरीसंधी शोधत असाल तर ती तुम्हाला लोकसत्ताचे जॉब सेक्शनमध्ये माहिती मिळू शकते. नोकरीच्या या बातमीमध्ये भरतीची प्रक्रिया कधी सुरू झाली, कधी संपणार, अर्ज कधी करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, अर्ज कसा करावा, पगार किती मिळेल, अर्ज शुल्क किती असेल, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, नोकरीसाठी अर्ज कोण करू शकते. शैक्षणिक पात्रता, नियम-अटी, अधिकृत अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, नोकरीचे ठिकाण, नोकरीचा कालावधी, नोकरीचे स्वरुप अशी सविस्तर माहिती दिली जाईल. तुम्ही नोकरीची सुवर्णसंधी शोधत असाल तर या सदरला नक्की भेट द्या.


Read More
CIDCO Recruitment 2024
मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! CIDCO अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Pune Mahanagarpalika Bharti 2023
पदवीधरांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! PMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना २१ हजारांहून अधिक पगार मिळणार

पुणे महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

AIASL Recruitment 2024
१० वी पास, ITI ते पधवीधर उमेदवारांना AIASL मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांच्या ८२८ जागांसाठी भरती सुरु

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहीती जाणून घेऊया.

MPSC Medical Recruitment 2024
‘या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

RITES Recruitment 2024
ITI आणि इंजिनीअर्सना नोकरीची संधी! RITES अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

tips to avoid embarrassment in a job interview
जॉब इंटरव्ह्यूआधी काय खावे अन् काय टाळावे? पाहा ‘या’ पाच उपयुक्त टिप्स

एखाद्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जात असताना, काही महत्वाच्या टिप्स तुम्ही कायम लक्षात ठेवायला हव्या. यामध्ये महत्वाच्या ठिकाणी जाताना कोणते पदार्थ खाणे…

NARI Pune Bharti 2023
१२ वी पास आणि पदवीधरांना पुण्यात नोकरीची संधी! NARI अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरी ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

CRPF Bharti 2023
केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

BSF Bharti 2023
सीमा सुरक्षा दलात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×