scorecardresearch

जॉब

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्ही नोकरी (Job) संबंधित माहिती जाणून घेऊ शकता. आजच्या काळात बेरोजगारी खूप वाढली आहे, त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीसाठी भरती सुरू असते, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


येथे तुम्हाला, पुणे महापालिका, मुंबई महापालिका, कृषी विभाग, शिक्षक भरती, डीआरडीओ. आयसीएमआर, सशस्त्र सीमा दल, एएआय, रेल्वे, मेट्रो, सैन्यदल, वायूदल, नौदल, युपीएससी, एमपीएससी, बँक, मंत्रालय यांसह विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांबाबत माहिती मिळू शकते.


तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरीसंधी शोधत असाल तर ती तुम्हाला लोकसत्ताचे जॉब सेक्शनमध्ये माहिती मिळू शकते. नोकरीच्या या बातमीमध्ये भरतीची प्रक्रिया कधी सुरू झाली, कधी संपणार, अर्ज कधी करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, अर्ज कसा करावा, पगार किती मिळेल, अर्ज शुल्क किती असेल, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, नोकरीसाठी अर्ज कोण करू शकते. शैक्षणिक पात्रता, नियम-अटी, अधिकृत अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, नोकरीचे ठिकाण, नोकरीचा कालावधी, नोकरीचे स्वरुप अशी सविस्तर माहिती दिली जाईल. तुम्ही नोकरीची सुवर्णसंधी शोधत असाल तर या सदरला नक्की भेट द्या.


Read More
how to choose career after 12th
बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…

बारावीनंतर तुम्हाला करियरच्या दृष्टिकोनातून कोणत्या क्षेत्राची निवड करणे योग्य ठरेल हे समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या टिप्सचा वापर करून पाहू शकता.

South East Central Railway Invites Applications To Fill Over 700 Apprentice Positions
Job Alert: रेल्वे विभागात बंपर भरती; दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनच्या (SECR) बिलासपूर विभागाने ७०० हून अधिक शिकाऊ पदांची भरती जाहीर केली आहे. दक्षिण-पूर्व…

Institute of Chemical Technology ICT Mumbai recruitment Apply Online 113 vacancies are available to fill posts
ICT Bharti 2024: मुंबई ICT अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; विविध पदांकरीता भरती सुरु, लवकर करा अर्ज

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे…

Maharashtra State Examination Council Pune jobs
MSCE Pune Recruitment 2024 : पुणे शहरात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदांवर होणार भरती

MSCE Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत रिक्त पदांवर भरती होणार आहे. नेमकी कोणत्या पदांवर होणार आहे…

South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

हा अर्ज कसा भरायचा, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता किती, आणि अर्ज कसा करायचा, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

UPSC EPFO JTO 2024 Recruitment Marathi News
UPSC EPFO ​​JTO 2024: मुलाखत फेरीसाठी उमेदवारांची यादी जाहीर; लगेच तपासा

UPSC EPFO JTO Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) येथे कनिष्ठ भाषांतर अधिकारी (JTO) पदासाठी…

10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…

नोकरीच्या शोधात असणाऱ्या किंवा कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी असा ज्यांना प्रश्न पडला आहे त्यांनी २०२४ मधील सर्वाधिक मागणी असणाऱ्या नोकरीची…

Jobs in Latur city bank jobs in Latur
Jobs News 2024 : लातूरकरांसाठी ‘अधिकारी’ पदावर नोकरीची संधी! ‘या’ बँकेत होणार भरती…

Jobs News 2024 : लातूरमधील लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेमध्ये रिक्त पदांवर भरती होणार आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती…

Thane Police Department Applications are invited For Police Constable and Driver Candidates Till Thirty First March
Thane Police Bharti 2024 : पोलीस विभागात नोकरी करण्याची संधी! बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर

ठाणे पोलीस विभागाच्या अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

UPSC Recruitment 2024 Recruitment Process Is Being Conducted By Central Public Service Commission For The Posts Of Economic Officer
UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १ लाखांपेक्षा अधिक पगार, ‘या’ पदासाठी भरती सुरू

UPSC Recruitment 2024: युपीएससी भरती २०२४ मोहिमेद्वारे इकॉनॉमिक ऑफिसरची एकूण ९ पदे भरली जातील. अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार यूपीएससीच्या…

संबंधित बातम्या