scorecardresearch

Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या गाझामधील युद्ध हाताळण्याच्या दृष्टिकोनाला चूक म्हटले आहे.

disagreement between joe biden benjamin netanyahu marathi news
विश्लेषण: गाझावरून अमेरिका-इस्रायल मैत्री संपुष्टात येईल का? यूएन ठरावातून स्पष्ट संकेत?

इस्रायलने योग्य प्रकारे हल्लेखोरांना धडा शिकवावा. पण त्यासाठी निरपराधांना जिवे मारणे थांबवावे, ही बायडेन प्रशासनाची भूमिका आहे.

Joe Biden and Donald Trump
अग्रलेख: म्हातारे तितुके..

अमेरिकेच्या इतिहासातील दोन्ही सर्वाधिक म्हाताऱ्या अध्यक्षीय उमेदवारांची सत्तेची भूक उच्च कोटीची आहे आणि त्यासाठी निवडणूक लढवण्याची ऊर्जा अक्षय्य..

joe biden vs donald trump who will win us presidential election
विश्लेषण : बायडेन विरुद्ध ट्रम्प 2.O ?… अध्यक्षीय निवडणुकीत कोणाचे पारडे जड?  प्रीमियम स्टोरी

डेमोक्रॅटिक पक्षामध्ये अध्यक्षीय उमेदवारीसाठी बायडेन यांचे प्रतिस्पर्धी डीन फिलिप्स यांनीही माघार घेतली. त्यांना तर एकही राज्य जिंकता आले नाही. 

Joe Biden and Donald Trump will once again fight for the america presidential election
अमेरिकेतील निवडणुकीत ‘पुतिन फॅक्टर’? बायडेन-ट्रम्प लढतीमध्ये रशियाचा हस्तक्षेप? प्रीमियम स्टोरी

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा एकदा जो बायडेन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशीच लढत होणार, हे जवळपास निश्चित आहे.

Threatening email to US attorney demanding Joe Biden apologize or fire US attorney Mumbai news
जो बायडन यांनी माफी मागावी, अन्यथा अमेरिकन वकिलाती उडवू; अमेरिकन वकिलातीला धमकीचा ई-मेल

अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकीचा ई-मेल आला असून याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

US President Joe Biden
अग्रलेख: नव्या राष्ट्रास राजमान्यता?

निवडणुका आल्या की अनेक देशप्रमुखांस आपली लष्करी मर्दानगी प्रदर्शित करण्याची खुमखुमी येते. ती भागवण्याची संधी ते शोधतच असतात. अमेरिकेचे निवडणुकांक्षी…

What is effect of American soldiers being killed in Jordan is America preparing for tough military action against Iran
जॉर्डनमध्ये अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा परिणाम काय? अमेरिका इराणविरुद्ध कठोर लष्करी कारवाईच्या तयारीत?

अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्यामागे इराण पुरस्कृत दहशतवादी संघटना असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

Donald Trump won the battle of Iowa but will he win the war with Joe Biden
विश्लेषण : आयोवाची लढाई डोनाल्ड ट्रम्प जिंकले… बायडेन यांच्याबरोबर युद्धही जिंकणार? प्रीमियम स्टोरी

आयोवा राज्यात रिपब्लिकन ‘कॉकस’च्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्य दोन प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने मात केली आहे. ही पहिली…

donald trump dictator
‘एका दिवसाचा हुकूमशहा होऊन ‘ती’ दोन कामं करणार’, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली मनातली इच्छा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ते पुन्हा निवडणुकीत जिंकले तर एका दिवसासाठी त्यांना हुकूमशहा व्हायचे आहे.

संबंधित बातम्या