scorecardresearch

जोस बटलर News

जॉस बटलर (Jos Buttler) हा एकदिवसीय विश्वचषक २०२३ (World Cup 2023) मध्ये पाठवण्यात आलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. बटलर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. वनडे आणि टी-२० या फॉरमॅटचा मास्टर आहे असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून जॉस बटलर चांगल्या फॉर्ममध्येही आहे.


२०११ मध्ये त्याने भारताविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये इंग्लंडकडून खेळत पदार्पण केले होते. पुढे लगेचच इंग्लंडच्या एकदिवसीय आणि कसोटी संघामध्ये सामील झाला. तो स्पिनर्स विरोधात खूप चांगला खेळतो असेही म्हटले जाते. त्याने आपल्या क्षमतेच्या बळावर संघाला यश मिळवून दिले आहे.


२०१९ च्या इंग्लंडच्या विश्वचषक विजयी संघाचे उपकर्णधारपद देखील बटलरकडे होते. त्याशिवाय तो यष्टीरक्षक देखील होता. या स्पर्धेमध्येही तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसू शकतो. यंदाच्या विश्वचषकामध्ये त्याच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा चाहते करत आहेत.


Read More
kieron pollard
Most Runs In T20 Cricket: कायरन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Kiero Pollard Record: वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज कायरन पोलार्डने जोस बटलरचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

jos buttler viral video
एकच नंबर! The Hundred जिंकताच जोस बटलरचा ट्रॉफी घेऊन भन्नाट भांगडा डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

The Hundred: द हंड्रेड स्पर्धा जिंकल्यानंतर जोस बटलरने ट्रॉफी घेऊन केलेल्या भांगडा डान्सचा व्हिडीओ सोशल माीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manchester Super Giants team celebrating The Hundred victory
संजीव गोयंका यांच्या सुपर जायंट्सने पटकावली पहिली टी-२० ट्रॉफी! बटलरच्या संघाने जिंकली द हंड्रेड स्पर्धा, ३ चेंडूत ३ धावांची गरज अन्…

Manchester Super Giants Wins The Hundred: सुपर जायंट्स फ्रँचायझीने टी-२० लीगमध्ये पहिली ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकावला. द हंड्रेडमध्ये पुरूषांच्या स्पर्धेचं…

jos buttler on vaibhav sooryavanshi
Jos Buttler: “हा भारतीय खेळाडू माझा वर्ल्ड रेकॉर्ड मोडेल”, टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवल्यानंतर जोस बटलरचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Jos Buttler T20 World Record: इंग्लंडच्या जोस बटलरने द हंड्रेड स्पर्धेत वेल्श फायरविरुद्ध २० चेंडूंत ५१ धावांची खेळी करत टी-२०…

england creates world record becomes first team with highest score at lords of 387 runs ben duckett hundred
इंग्लंडचा क्रिकेटच्या पंढरीत विश्वविक्रम; लॉर्ड्सच्या मैदानावर ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला संघ, भारतीय गोलंदाजांची धुलाई

IND vs ENG 3rd odi: इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर भारताविरूद्ध वनडे सामन्यात ऐतिहासिक धावसंख्या उभारली.

England Playing 11 announced for IND vs ENG 1st ODI Joe root Ben duckett jacob bethell opener
IND vs ENG: भारताविरूद्ध पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन जाहीर, संघाची सलामी जोडी बदलली; पाहा कोणाला मिळाली संधी?

England Playing XI vs India: भारताविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. यासह आता…

jos buttler
IND vs ENG: जोस बटलरने टी-२० क्रिकेटमध्ये घडवला इतिहास! भारताविरुद्ध खेळताना मोडला विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड

Jos Buttler Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात जोस बटलरने विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Jos Buttler Harry Brook world record first pair to smash highest t20 partnership for any wicket full member nation
IND vs ENG: जोस बटलर-हॅरी ब्रुकचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेट इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच जोडी

Harry Brook Jos Buttler: जोस बटलर व हॅरी ब्रुकने २०० अधिक धावांची भागीदारी रचत संघाला विक्रमी धावसंख्या उभारून दिली. यासह…

england cricket team
England T20 Squad: भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा १७ सदस्यीय संघ जाहीर; हॅरी ब्रूककडे नेतृत्व, जोफ्रा आर्चरसह ‘या’ ३ मॅचविनर्सला संघात स्थान

England Squad For IND vs ENG T20I Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

gujarat titans bus accident
IPL 2026: “अचानक बसमधून धूर निघू लागला…”, फायनलनंतर हॉटेलमध्ये जाताना नेमकं काय घडलं? जोस बटलरने सांगितला थरारक अनुभव, VIDEO

Jos Buttler Gujarat Titans Bus Incident: आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीकडून ५ गडी राखून पराभूत झाल्यानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना…