scorecardresearch

कळसुबाई News

tanishk deshmukh
आठ वर्षीय तनिष्कने ‘कळसुबाई’ केले सर; राज्यातील सर्वोच्च शिखरावर रोवला बुलढाण्याच्या लौकिकाचा झेंडा

तनिष्क माधव देशमुख, असे या पराक्रमी बालकाचे नाव असून तो स्थानिक सहकार विद्या मंदिरमध्ये इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकत आहे.

VIDEO: महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींना स्वयंरोजगाराची परवानगी नाही? पाहा नेमकं घडलं काय…

वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.

VIDEO: कळसुबाई शिखरावर तुटलेल्या शिड्या-रेलिंगकडे दुर्लक्ष, मात्र आदिवासींच्या दुकानांवरील कारवाईत वनविभागाचा पुढाकार

वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

कळसुबाई Photos

22 Photos
Photos : महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर तुटलेल्या शिड्या-रेलिंगचं साम्राज्य, मात्र वनविभागाचं प्राधान्य आदिवासींच्या दुकानांवर कारवाईला

वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

View Photos

संबंधित बातम्या