कल्याणमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’, डोंबिवली पश्चिमेत लुटमारीचे प्रकार

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असतानाही भामटे चोरीची हिम्मत करत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे

कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्थानकात मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिसाला मारहाण

कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्थानकात दारूच्या नशेत असलेल्या एका फेरीवाल्याने एका रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण केली.

कल्याण डोंबिवलीत नववर्ष पालखी सोहळ्यानिमित्त अनोखा ‘आरोग्याचा जागर’, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काढणार रांगोळ्या

श्री गणेश मंदिर संस्थानने नववर्षाच्या पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्याचा जागर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे संकेतस्थळ महिनाभरापासून बंद

संकेतस्थळ बंद असल्याचे कोणतेही कारण पालिकेकडून जाहीर केले जात नसल्याने पालिका हद्दीतील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रा रद्द, लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण न झाल्याने बसला नियमांचा फटका

निर्बंध उठवण्यासाठी शहरातील रहिवाशांचे ९० टक्के लसीकरण बंधनकारक आहे.

कल्याण डोंबिवलीकरांनो सावधान; उद्यापासून सिग्नल मोडला, तर भरावा लागेल दंड

कल्याणमध्ये तुम्ही बिनधास्तपणे सिग्नल मोडून गाडी चालवत असाल तर सावधान. कारण सिग्नल मोडणाऱ्या वाहन चालकांवर उद्यापासून (२२ फेब्रुवारी) ई-चलानद्वारे दंड…

mahavitaran
डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज पुरवठा बंद

महापारेषणकडून शुक्रवारी पडघा ते पाल आणि पडघा ते जांभूळ या अतिउच्चदाब वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे

चिंताजनक, कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले १०९ प्रवासी अद्याप ‘नॉट रिचेबल’, प्रशासनाकडून शोध सुरू

कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेला परदेशातून आलेल्या २९५ प्रवाशांची यादी मिळाली. त्यापैकी १०९ जण अद्यापही संपर्का बाहेर आहेत.

संबंधित बातम्या